2500 पैकी 700 हेक्‍टर सोयाबीन करपले

जुन्नरच्या पूर्व भागातील स्थिती : पीक काढणीस सुरुवात राजुरी – जुन्नर तालुक्‍याच्या पूर्व भागामध्ये सोयाबीन पीक काढण्याच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान, या भागामध्ये यंदा पावसाने ओढ दिल्याने 2500 हेक्‍टरपैकी 700 हेक्‍टर पीक पूर्णपणे जळून गेलेले असल्याने यंदा शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे. जुन्नर तालुक्‍याच्या पूर्व भागातील आळे, वडगाव आनंद, राजुरी, बेल्हे, नळावणे, आणे, शिंदेवाडी … Read more

पुणे जिल्हयात पिकांबरोबरच फळभाज्याही मातीमोल

सोयाबीन, मूग, उडीद पिकांना जबर तडाखा : बाधितांना भरपाई द्या रांजणी – गेल्या काही दिवसांच्या पावसाच्या उघडीपीनंतर गणेशोत्सवाच्या काळात पावसाने जोरदार हजेरी लावली. आंबेगाव तालुक्‍यात ठीकठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे तालुक्‍यातील खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद या महत्त्वाच्या पिकांसह भाजीपाला आणि फळभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. झालेल्या नुकसानीचे तातडीने … Read more