पुणे | पुण्याच्या सांस्कृतिक वारशाला हक्काचे व्यासपीठ

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेला पुणे शहराच्या सांस्कृतिक वारशाला हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. महापालिकेकडून पहिल्यांदाच शहरासाठी सांस्कृतिक धोरण तयार केले जाणार असून, त्यासाठी २०२४-२५ च्या अंदाजपत्रकात ३ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न करता शहराचा ऐतिहासिक वारसा, कला, संस्कृती, लोप पावत असलेल्या कला, … Read more

पुणे | राजधानी दिल्लीत आज होणार शिवजागर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राजधानी नवी दिल्ली येथे “शिवजागर : साद सह्याद्रीची’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी सहा वाजता सिरी फोर्ट ऑडिटोरियम येथे होणाऱ्या या कार्यक्रमात तब्बल २०० कलाकार छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास मांडणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने हा सोहळा आयोजित … Read more

सहलीला जावा पीएमपीने; लग्न समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रमांनाही बससेवा उपलब्ध

पुणे – लग्न समारंभ, शैक्षणिक सहली, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पुण्यात सुरू आहे. त्यामध्ये पुण्यासह बाहेरगावाहून पुणे पर्यटनाला येणार्यांसाठी पीएमपीकडून अलिशान ई-बस आणि सीएनजी बस भाडेतत्वावर देण्यात येत आहे. विशेषत: शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी खास पुणेकरांसाठी सलवतीच्या दरामध्ये बस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या सेवेचा नागरिकांनी, शैक्षणिक संस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात … Read more

नाट्यगृहाचा पडदा 40 दिवस पडणार; यशवंतराव चव्हाण नाट्यगृह राहणार बंद

कोथरूड – पालिकेचे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह पुढील 40 दिवस वातानूकुलित (एसी) यंत्रणेसह आवश्‍यक दुरूस्तीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे रसिकांना पुढील दीड महिने सांस्कृतिक कार्यक्रमांना मुकावे लागणार आहे. मात्र, उशिरा का होईना या कामाला मुहूर्त मिळाला आणि कामाला सुुरुवात झाली आहे. त्यामुळे चांगल्या कामासाठी प्रतिक्षा करू, भविष्यात रसिकांसह कलाकारांनाही त्याचा उपयोग होईल, अशी प्रतिक्रिया कलाकारांसह रसिकांनी … Read more

साऊंड व्यवसायाचे आर्थिक “सूर’ विसकटले

इतर उद्योगांप्रमाणे अटीशर्थींवर कार्यक्रमांना परवानगी देण्याची मागणी पुणे – अनलॉक सुरू होऊन सांस्कृतिक कार्यक्रम, लग्न आदी कार्यक्रमांना परवानगी दिली नाही. त्यामुळे या क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांसमोर आर्थिक संकट उभे आहे. याशिवाय, लाखो रुपयांची साधने धुळखात आहेत. याच पार्श्‍वभूमीवर सरकारने जाहीर कार्यक्रमांचे आयोजन करण्याची परवानगी देण्याची मागणी व्यावसायिकांकडून होत आहे. अनलॉकमध्ये शासनाने विविध व्यवसायांना टप्प्याटप्प्याने परवानगी दिली. … Read more