महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडविणारे उपक्रम आयोजित करा – दीपक केसरकर

पुणे – महाराष्ट्राची सांस्कृतिक विविधता ही सर्वांच्या उत्सुकतेचा आणि आकर्षणाचा विषय आहे. त्यामुळे राज्याच्या संस्कृतीचे दर्शन ५० व्या राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शातून घडले पाहिजे. महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडविणारे उपक्रम प्रदर्शनस्थळी आयोजित करावेत, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्यामार्फत चक्राकार पद्धतीने मुलांसाठी राष्ट्रीय … Read more

मुंबईचे डबेवाले ब्रिटनच्या राज्याला देणार ‘हे’ खास गिफ्ट; महाराष्ट्राच्या संस्कृतीचे होणार दर्शन…

मुंबई  – ब्रिटनचा राजा चार्ल्स यांचा राज्याभिषेक समारंभ लवकरच होत असून त्यासाठी मुंबईतल्या डबेवाल्यांनी मंगळवारी विशेष भेटवस्तू खरेदी केली आहे. लंडनमधील वेस्टमिन्स्टर ऍबे येथे 6 मे रोजी 74 वर्षीय राजा चार्ल्स यांचा औपचारिकपणे राजा म्हणून राज्याभिषेक होणार आहे. त्यांना भेट देण्यासाठी डबेवाल्यांनी पुणेरी पगडी आणि वारकरी समाजाची शाल खरेदी केली. पुणेरी पगडी अभिमानाचे आणि सन्मानाचे … Read more

अंगावर शाई फेकणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही – अजित पवार

मुंबई – पुण्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये शाई फेकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. पाटील यांनी महापुरुषांबाबत केलेल्या विधानाच्या निषेदार्थ अज्ञातांनी हे पाऊल उचलल्याचे दिसून आले. त्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी देखील या घटनेबाबत भाष्य केले आहे. मी या घटनेचा निषेध करतो असं अजित … Read more