Ajit Doval : दहशतवादाचे अर्थकारण रोखण्याची गरज – अजित डोवाल

नवी दिल्ली – दहशतवादाला रोखण्यासाठी दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांचे अर्थसहाय्य रोखायला पाहिजे, या मुद्यावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी भर दिला आहे. भारत आणि मध्य आशियातील देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी सीमेपलिकडील दहशतवाद, दहशतवादाचे अर्थकारण आणि कट्टरतावादाला पाठिंबा देणाऱ्या सर्व छुप्या घटकांविरोधात सर्वसमावेशक कृतीच्या … Read more

दहशतवादी गटांच्या आर्थिक स्त्रोतांना आळा घालणे आवश्यक – परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर

मुंबई  :- दहशतवादी गटांच्या आर्थिक स्त्रोतांपर्यंत पोहोचून त्यास आळा घालणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व देशातील सदस्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस.जयशंकर यांनी केले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची बैठक मुंबईमध्ये ताज हॉटेल येथे झाली, त्यावेळी ते बोलत होते. दि. 26 नोव्हेंबर 2008 रोजी (26/11) मुंबईत झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी … Read more

मद्य वाहतुकीला आळा घालण्यासाठी खबऱ्यांचे जाळे भक्कम करा – उपमुख्यमंत्री

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध कार्यालयांच्या बांधकामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी आढावा घेतला. यावेळी अपर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती व मनोज सौनिक, प्रधान सचिव वल्सा नायर, आयुक्त कांतिलाल उमाप आदीची उपस्थिती होती. अवैध मद्य आणि मद्यार्क वाहतुकीला आळा घालण्यासाठी खबऱ्यांचे जाळे भक्कम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. तसेच खबऱ्यांच्या बक्षीस रकमेत ५ टक्क्यावरु वरुन … Read more

ऑनलाईन फसवणुकीला आळा घालण्यासाठी गृह मंत्रालयाकडून उपाययोजना

नवी दिल्ली : ऑनलाईन घोटाळे आणि फसवणुकीला आळा घालून वापरकर्त्यांचे रक्षण करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने अनेक पावले उचलली आहेत. केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात याबाबत माहिती दिली. फोनफ्रॉड अर्थात फोनद्वारे होणाऱ्या फसवणुकीसंदर्भात आंतर मंत्री समिती स्थापन करण्यात आली आहे. इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, वित्तीय सेवा, दूरसंचार विभाग, रिझर्व्ह बॅंक, … Read more