देशातील निवडणुकांमध्ये अडथळे आणू शकतो पाकिस्तान…; सीमेवर लागू केला कर्फ्यू

Pakistan – पाकिस्तान देशात होणाऱ्या निवडणुकांमध्ये अशांतता निर्माण करू शकते. अशी सूचना मिळाल्यानंतर प्रशासनाने आंतरराष्ट्रीय सीमेवर एक किलोमीटरच्या परिघात रात्री कर्फ्यू लागू केला आहे. ही व्यवस्था ४ मे पर्यंत लागू राहणार आहे. Pakistan | Lok Sabha Election 2024 उपायुक्त डॉ. राकेश मिन्हास म्हणाले की, बीएसएफच्या ६७ बटालियनने पाकिस्तानकडून वाढत्या ड्रोन कारवायांवर चिंता व्यक्त केली होती. … Read more

मराठा आरक्षण: बीड जिल्ह्यातील संचार बंदी उठवली

छत्रपती संभाजीनगर  – हिंसाचाराच्या घटनांमुळे बीड जिल्ह्यातील काही भागात लागू करण्यात आलेली संचार बंदी प्रशासनाने बुधवारी सकाळी उठवली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र मराठा आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील जिल्ह्यात मनाई आदेश सुरू राहतील आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या भागातील इंटरनेट सेवा अजूनही बंदच ठेवण्यात आल्या आहेत. धाराशिव जिल्ह्यात सध्या लागू असलेल्या कर्फ्यूमध्ये कोणतीही शिथिलता … Read more

भारत-नेपाळ सीमेवर दोन गटांमध्ये तणाव ! बेमुदत संचारबंदी लागू

नवी दिल्ली – नेपाळ आणि भारताच्या सीमेवरील मलंगवा गावाजवळ दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाल्यामुळे तेथे बेमुदत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीतील वादाच्या मुद्यावरून दोन गटांमध्ये हा तणाव निर्माण झाला. गुरुवारी रात्री 10 वाजता लागू करण्यात आलेली संचारबंदी पुढील सूचना मिळेपर्यंत लागू राहणार आहे, असे सरीयाही जिल्ह्याचे मुख्य अधिकारी इंद्र देव यादव यांनी … Read more

विदेश वृत्त: नायजेरियाचे अध्यक्ष सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात; अज्ञात ठिकाणी नेले

नियामे (नायजेरिया) – निगेरच्या अध्यक्षांना सुरक्षा रक्षकांनी आपल्या ताब्यात ठेवले आहे. त्यामुळे अध्यक्षीय राजवाड्यातील सुरक्षा रक्षकांनी बंड केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राजवाड्यातील सुरक्षा रक्षकांनी अध्यक्षांची सुटका करावी, असे आवाहन परराष्ट्र मंत्र्यांनी केले आहे. राजधानी नियामीतील बरेच लोक त्यांच्या नेहमीच्या व्यवसायात गेले असताना, देशावर कोणाचे नियंत्रण आहे आणि बहुसंख्य कोणत्या बाजूचे समर्थन करू शकतात हे … Read more

कर्नाटकात गोंधळ : सावरकरांच्या पोस्टरवरून तणाव, पोलिसांचा लाठीचार्ज, अनेक भागात संचारबंदी

बंगळुरू – कर्नाटकातील शिवमोग्गा येथे गदारोळ झाल्याचे वृत्त आहे. हे प्रकरण स्वातंत्र्यदिनी अमीर अहमद सर्कलमध्ये वीर सावरकरांचे पोस्टर लावण्याशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. येथील काही लोकांनी पोस्टरला विरोध केला. सावरकरांचे पोस्टर हटवण्याच्या प्रयत्नांना विरोध झाल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी शिवमोग्गा जिल्ह्यातील काही भागात संचारबंदी लागू केली आहे. मंगळुरूच्या सुरतकल चौकाचे नाव सावरकर यांच्या नावावरून ठेवल्याचे बॅनरही … Read more

श्रीलंकेत सरकारविरोधी निदर्शनांदरम्यान हिंसाचार; गोळीबारात 1 ठार, 24 जखमी, संचारबंदी लागू

कोलोंबो – श्रीलंकेत सरकारविरोधा आदोलन करणारे आंदोलक आणि पोलिसांदरम्यान हिंसाचार झाल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. या हिंसाचारामुळे रामबुक्काना भागामध्ये पोलिसांनी संचारबंदी लागू केली आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही संचारबंदी लागू असेल, असे पोलिसांच्या प्रवक्‍त्यांनी म्हटले आहे. मंगळवारी दुपारी रामबुक्काना भागात झालेल्या हिंसक आंदोलनादरम्यान झालेल्या गोळीबारात एक जण ठार झाला, तर अन्य 24 जण जखमी झाले … Read more

Ram Navami: रामनवमीच्या दिवशी चार राज्यांत हिंसक घटना; अनेक ठिकाणी दगडफेक, जाळपोळ आणि संचारबंदी

नवी दिल्ली- रामनवमीच्या दिवशी देशाच्या काही भागात हिंसक घटना घडल्याच्या बातम्या आल्या आहेत. चार राज्यांमध्ये हे प्रकार घडले. त्या ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीचे प्रकार घडले. परिस्थिती आटोक्‍यात आणण्यासाठी काही ठिकाणी लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला आहे. गुजरात, मध्यप्रदेश, झारखंड आणि पश्‍चिम बंगाल येथे हे प्रकार घडले. मध्यप्रदेशातील खरगौन शहरात रामनवमीच्या मिरवणुकीवर करण्यात आलेल्या दगडफेकीच्या घटनांनंतर … Read more

बृहन्मुंबई हद्दीत 8 एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी

मुंबई : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपायुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई हद्दीत 8 एप्रिल 2022 पर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करणे, मोर्चा काढणे, जमाव करुन ध्वनीवर्धकाचा, संगीतीय बँड, फटाके फोडणे यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. विवाह समारंभ … Read more

पुणे : रात्री संचारबंदी, शिक्षणसंस्थाही बंद

पुणे – करोना आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे महापालिकेने निर्बंधाबाबतचे आदेश रविवारी जारी केले आहेत. रात्रीची संचारबंदी, शैक्षणिक संस्था बंद आणि उद्याने, पर्यटनस्थळे बंद यांचा या निर्बंधात समावेश आहे. लागू असलेले निर्बंध *पहाटे 5 ते रात्री 11 या वेळेत 5 किंवा त्यापेक्षा जास्त नागरिकांना एकत्र वावरण्यास बंदी. तसेच रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत अत्यावश्‍यक … Read more

ओमायक्रॉन : देशात दर तासाला मिळत आहेत पाच रुग्ण

नवी दिल्ली – ओमायक्रॉन देशात वेगाने पसरत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, गेल्या 24 तासांत देशात प्रथमच 122 लोकांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. म्हणजेच दर तासाला सरासरी 5 रुग्ण येत आहेत. देशातील ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 358 वर पोहोचली आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णांची संख्या बघून चिंता व्यक्त केली जात आहे. ओमायक्रॉनची लागण झालेल्या … Read more