Water Supply : पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! ‘या’ भागात गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद, तर दुसऱ्या दिवशी….

पुणे : महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून चिखली जलशुध्दीकरण केंद्रा अंतर्गत फ्लो मीटर बसविणे, पर्वती ते एसएनडीटी दरम्यानच्या 1200 मि. मी व्यासाच्या जलवाहीनीची गळती शोधणे तसेच आशा नगर येथे बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीला देण्यात येणाऱ्या पाण्याची लाईन मुख्य जलवाहिनीला जोडण्याचे काम हाती घेण्यात असल्याने महापालिकेकडून औंध, बोपोडी, खडाकी, आळंदी रस्ता,खराडी परिसराच्या काही भागातील पाणी येत्या गुरूवारी … Read more

पुण्यातील नामांकित महाविद्यालयांचा कट-ऑफ किंचित घटला

  पुणे, दि. 3 -पुणे व पिंपरी-चिंचवडमधील कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावी प्रवेशाचे “कट-ऑफ’ जाहीर करण्यात आले आहेत. यात मागील वर्षाच्या तुलनेत नामांकित महाविद्यालयांचा “कट-ऑफ’ घसरला आहे. विज्ञान शाखेपेक्षाही कला शाखेच्या “कट-ऑफ’मध्ये वाढ झाली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी पहिली नियमित फेरी राबविण्यास सुरुवात केली आहे. नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळविण्याकडेच विद्यार्थ्यांचा ओढा … Read more

‘ही’ आहे जगातील सर्वात धोकादायक जमात; शत्रूंचा शिरच्छेद करून खातात चक्क मांस

नवी दिल्ली : जगात अनेक रहस्यमय जमाती आढळतात. या जमाती त्यांच्या परंपरा, जीवनशैली आणि खाद्यपदार्थ यासाठी ओळखल्या जातात. जगात राहणार्‍या आदिवासी प्रजाती आजही हजारो वर्ष जुन्या परंपरांचे पालन करतात. या जमाती ज्या जंगलात राहतात त्यावर त्यांचा पूर्ण अधिकार आहे. तिथली सरकारेही या प्रजातींच्या अधिकारात ढवळाढवळ करत नाहीत. यातील काही जमाती अत्यंत धोकादायक आहेत. यापैकी एक … Read more

अकरावी प्रवेश “कट ऑफ” पहिली यादी उद्या

पुणे -अकरावी प्रवेशासाठी “कट ऑफ’ची पहिली यादी 27 ऑगस्ट रोजी जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करीत बुधवारी दिली. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे पहिल्या गुणवत्ता यादीकडे लक्ष लागले आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, नाशिक या शहरांत केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्यात … Read more

पुण्याच्या काही भागांत शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे- शहराच्या काही भागांतील पाणीपुरवठा शनिवारी (दि. 26) बंद ठेवण्यात येणार आहे. पर्वती, बंडगार्डन व नवीन लष्कर जलकेंद्र अखत्यारीतील पाइपलाइनच्या देखभाल-दुरुस्तीचे काम शनिवारी सकाळी 9 ते रात्री 9 दरम्यान हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारपासून (दि. 27) या सर्व भागातील पाणीपुरवठा पूर्ववत होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.   … Read more

अकरावी प्रवेश : यंदा नामांकित महाविद्यालयांचा कट ऑफ वाढला

पुणे – इयत्ता अकरावी प्रवेशासाठी यंदा नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांचा कट ऑफ 3 ते 8 टक्क्याने वाढला. यामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांना नियमित प्रवेशाच्या पहिल्या फेरीत नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी परीक्षेचा राज्याचा निकाल 95.30 टक्के लागला. मागील वर्षी तोच 77.10 टक्के होता. पुणे विभागाचा यंदाचा निकाल 97.34 … Read more

पिंपरी-चिंचवड : शहरातील गुरुवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद

पिंपरी (प्रतिनिधी) – रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युतविषयक देखभाल दुरुस्ती आणि पाणी वितरण व्यवस्थेतील दुरूस्तीच्या कामांसाठी गुरुवारी (दि. 28) महापालिकेकडून शहरात सायंकाळी करण्यात येणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच, शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा देखील अनियमित होण्याची शक्‍यता आहे. पाणीपुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युतविषयक देखभाल दुरूस्ती, निगडी, पेठ क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण … Read more

कटऑफच्या निकषावरून अकरावीच्या वाढीव जागा मिळणार

पुणे – गतवर्षी कनिष्ठ महाविद्यालयांचा दुसऱ्या प्रवेश फेरीत कटऑफ 85 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. त्याच महाविद्यालयांना दहा टक्‍के जागा वाढवून दिल्या जाणार आहेत. या निकषास पात्र असलेल्या जवळपास 20 कनिष्ठ महाविद्यालयांच्या दहा टक्‍के जागा वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा तिढा सोडवण्यासाठी राज्य सरकारने कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more

पुणे – यंदा प्रवेशाचा “कटऑफ’ घटणार

बारावीचा निकाल जाहीर होताच लक्ष कॉलेज प्रवेशाकडे पुणे – राज्य शिक्षण मंडळाने बारावीचा मंगळवारी निकाल जाहीर केला. त्यानंतर पदवीच्या प्रथम वर्षासाठी महाविद्यालयातील प्रवेशप्रक्रियेकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. फर्गसनमध्ये बुधवारपासून (दि.29), तर बीएमसीसीचे दि. 30 मे पासून ऑनलाइन अर्ज उपलब्ध होतील. अन्य बहुतांश महाविद्यालयातील प्रथम वर्षाचे प्रवेश अर्जास मूळ मार्कलिस्ट आल्यानंतर सुरू होणार असल्याचे दिसून येत … Read more

जेईई ऍडव्हान्सचा कटऑफ घसरणार?

गणित आणि भौतिकशास्त्रचा पेपर यंदा कठीण पुणे – देशातील आयआयटी, एनआयटी या संस्थेच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी जेईई ऍडव्हान्स सोमवारी देशभरात झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत गणित आणि भौतिकशास्त्रचा पेपर यंदा कठीण असल्याने “कटऑफ’ घसरण्याची शक्‍यता आहे. यंदा देशभरातील 11 लाख 47 हजार विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स दिली होती. यामधून पात्र ठरलेल्या सुमारे 2 लाख 24 हजार विद्यार्थ्यांनी … Read more