“जो कोणी नाना पटोलेची जीभ कापून आणेल त्याला एक लाखाचे बक्षीस”; भाजप पदाधिकाऱ्याचे वादग्रस्त वक्तव्य

मुंबई :  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने सध्या देशभरात रान उठले आहे.  ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोललो नसून गावातील गुंडाबाबत बोललो आहे’, असा दावा पटोले यांनी केला.  त्यानंतर भाजपाने काल राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलने, निदर्शने करुन नाना पटोलेंच्या वक्तव्याचा निषेध केला. दरम्यान, जालन्यातील भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षांनी नाना पटोलेंविषयी वादग्रस्त … Read more

दाढी कटिंगचे भाव झाले डबल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक उद्योग धंदे बंद पडले होते. त्यामुळे लॉकडाउन उठल्यानंतर जर तुम्ही केस कापण्यासाठी किंवा दाढी करण्यासाठी सलून मध्ये गेलात तर तुम्हाला आता दुप्पट, तिप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरवाढीनुसार, केस कापण्यासाठी आता 100 ते 120 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी 60 ते … Read more

नव्या वर्षापासून दाढी कटींगच्या दरात वाढ

पुणे – दाढी कटींगच्या दरांत वाढ करण्याचा निर्णय पुणे शहर महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. केस कटींगच्या दरात 20 रुपये तर दाढीच्या दरात 10 रुपयांची वाढ केली जाणार आहे. येत्या 1 जानेवारीपासूनही दरवाढ लागू होणार आहे. संघटनेच्या पुणे शहर अध्यक्ष महेश सांगले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे. सध्या पुणे शहरात … Read more