गौतमी पाटीलच्या ‘त्या’ खाजगी व्हायरल व्हिडिओची महिला आयोगाकडून दखल ! सायबर विभागाला रुपाली चाकणकर यांनी दिले महत्वाचे आदेश

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली लावणी नृत्यांगना गौतमी पाटीलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमादरम्यान कपडे बदलतानाचा गौतमीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे., महिला आयोगाने याची दखल घेत काही महत्वाचे आदेश देखील दिले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर … Read more

बनावट पासपोर्टपासून सावध रहा!

महाराष्ट्र सायबर विभागाचे आवाहन मुंबई – सध्याच्या काळात भारतीय पासपोर्टच्या template या डार्कनेटवर व इंटरनेटवर काळ्या बाजारात सहजपणे ९ ते २३ डॉलर या दरात उपलब्ध आहेत. सायबर भामटे याचा उपयोग करून लोकांना फसवण्याचे प्रकार सुरू आहे. तेव्हा अशा बनावट पासपोर्टपासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे. सायबर भामटे हे अशा टेम्लेट्स … Read more

‘चाईल्ड पॉर्न’ विरोधात सायबर विभाग कठोर कारवाई करणार-गृहमंत्री

मुंबई: कोरोना साथीचा सामना करण्यासाठी सध्या लॉकडाऊन आहे. या कालावधीत एक त्रासदायक बाब उघड झाली आहे. नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांचा मुलगा भुवन रिभू यांच्या इंडिया चाईल्ड प्रोटेक्शन फंड (आयसीपीएफ) ने केलेल्या संशोधनात ‘चाइल्ड पॉर्न’, ‘सेक्सी चाइल्ड’ आणि ‘टीन सेक्स व्हिडिओ’ याकडे कल असून याबाबतीतील सर्चच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे असे ताज्या आकडेवारीत … Read more

‘वर्क फ्रॉम होम’ला हॅकर्सचा धोका

आयटी कंपन्यांतील घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूचना पुणे – कर्मचारी जेव्हा कार्यालयात काम करतात तेव्हा कार्यालयातील संगणकाच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाते. मात्र, करोना व्हायरसमुळे बऱ्याच कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. या कर्मचाऱ्यांच्या घरातील यंत्रणा कंपन्यांतील यंत्रणेइतकी सुरक्षित असतेच असे नाही. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यावर हॅकर्स पाळत ठेवून हल्ले करू शकतात, अशी शक्‍यता वर्तविली … Read more

#पुणे: ग्रामीण भागातही ऑनलाइन ‘बनवाबनवी’चे लोण

ऑनलाइन दणका : फसवणुकीचे प्रमाण वाढता वाढे कामशेत – सध्याच्या डिजीटल युगात जगभरात मोबाइल, ई-कॉमर्स वेबसाईटचा वापर झपाट्याने वाढत आहे. हल्ली लोकांना खाण्या-पिण्याच्या वस्तूंपासून ते सर्वच काही ऑनलाइन घरपोच अगदी सहज मिळू लागले आहे. पण वाढत्या वापरामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातही ऑनलाइन गंडा घालण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. ऑनलाइन संकेतस्थळावर घरकाम करण्यासाठी नोकरी … Read more

‘एटीएम क्‍लोनिंग’च्या घटनांमध्ये वाढ

बॅंकांकडून एमटीएम सुरक्षेकडे दुर्लक्ष : नागरिकांच्या नकळत हडप केली जातेय रक्‍कम पिंपरी – एमटीएम मशीनमध्ये छोटा स्कॅमर व कॅमेरा लावून कार्ड क्‍लोनिंग करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. यामुळे नागरिकांच्या खात्यातील पैसे रातोरात लपांस होत आहेत. असे असूनही बॅंकांकडून एटीएमच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये … Read more

मेसेजद्वारे येणारी लिंक मारु शकते डल्ला

आर्थिक फसवणुकीचा नवा फंडा : सायबर विभागाकडून सतर्क राहण्याचे आवाहन पिंपरी – सवलत, बक्षीस किंवा तुमच्या बॅंक खात्यात मोठी रक्‍कम वर्ग केल्याचे आमिष दाखवून नागरिकांना लिंक पाठविली जाते. या लिंकद्वारे अगदी थोडी रक्‍कमही ऑनलाइन पाठविण्यास सांगितले जाते. या आमिषाला बळी पडून अनेकजण लिंकवर माहिती पाठवितात. मात्र त्यानंतर अगदी थोड्याच वेळात नागरिकांच्या खात्यावरील रक्‍कम लंपास होते. … Read more

टूर पॅकेजच्या आमिषाचे ठरताय बळी

बोगस ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या नागरिक सहज जाळ्यात पुणे – ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. नागरिकही सहज या कंपन्यांच्या ऑफरवर विश्‍वास ठेऊन ऑनलाइन व्यवहार करतात. यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पश्‍चाताप करण्याशिवाय पर्याय रहात नाही. दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांमध्ये अशा कंपन्यांचे पेव फूटते. विविध आकर्षक ऑफर व स्वस्त ट्रिपचे आमिष दाखवत नागरिकांना जाळ्यात … Read more

सायबर विभागामुळे परत मिळाले 50 लाख

ऑनलाइन फसवणूक :विदेशातील बॅंक खात्याचे व्यवहार थांबविले पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाच्या सायबर विभागामुळे आनलाइन फसवणूक झालेल्या शहरातील दोन बड्या कंपन्यांना त्यांचे सुमारे 50 लाख रुपये परत मिळाले. या दोन्ही कंपन्या विदेशातील कंपन्यांसोबत खरेदी-विक्री करत असल्याने हॅकर्सने त्याने खोटे ई-मेल पाठवून 50 लाख रुपये दुसऱ्याच खात्यांमध्ये भरण्यास भाग पाडले होते. ही रक्‍कम सायबर विभागाने कंपन्यांना … Read more