Pune Crime: एन्काऊंटर स्पेशालिस्टचे नाव सांगत उकळले 30 लाख 57 हजार रुपये; सायबर चोरट्याकडून आयुर्वेदाचार्याची दुसऱ्यांदा फसवणूक

Pune Crime – सायबर चोरट्याने मुंबई पोलीस आणि सीबीआय मधून बोलत असल्याचे सांगून कर्वेनगर येथे राहणाऱ्या ६७ वर्षीय आयुर्वेदाचार्याची ३० लाख ५७ हजार ५०२ रुपयांची फसवणूक केली आहे. त्यांना मुबंईतील एन्काऊंटर स्पेशालिस्टचे अधिकाऱ्याचे नाव सांगून भिती घालण्यात आली होती. याप्रकरणी डॉ. दिलीप प्रभाकर गाडगीळ (६७, रा. शाहू कॉलनी, कर्वेनगर) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली … Read more

Pune Crime: सायबर चोरट्याकडून ज्येष्ठ नागरिकाची 11 लाखाची फसवणूक; कशी झाली फसवणूक?

पुणे – मोबाइल कंपनीकडून ग्राहकांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून माहिती अद्ययावत न केल्यास मोबाइल क्रमांक बंद पाडण्याची बतावणी करून सायबर चोरट्याने एका ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून पावणे अकरा लाखांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार वारजे भागात राहायला आहेत. गेल्या महिन्यात ज्येष्ठ नागरिकाच्या … Read more