‘महा’वादळामुळे राज्यात पुन्हा पाऊस

आठवडाभर राहणार हीच स्थिती : पावसाचा जोर कमी-अधिक राहणार पुणे – अरबी समुद्रात घोंघावत असलेले चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याकडे सरकण्याचे संकेत मिळाले आहे. येत्या 48 तासांत हे वादळ दीव आणि द्वारका किनारपट्टीला धडकणार आहे.वादळाच्या प्रभावामुळे गुजरात आणि कोकण किनारपट्टीवरील तुरळक ठिकाणी अतिजोरदार तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. क्‍यार वादळानंतर आता अरबी … Read more

शहर आणि जिल्ह्याला तुफानी पावसाने झोडपले

पुणे -एक दिवसाच्या विश्रांतीनंतर शहर आणि जिल्ह्यात रविवारी सायंकाळी जोरदार पावसाने धुवून काढले. यात कोथरूड, डेक्कन, वारजे, कात्रज, हडपसर, येरवडा आणि सिंहगड भागात पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली. दि. 1 ऑक्‍टोबरला शहरासह जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील जुन्नर, भोर, मुळशी, मावळ, आंबेगाव, खेड, वेल्हा, पुरंदर या तालुक्‍यातील पिकांचे मोठे नुकसान झाले … Read more

नोव्हेंबरमध्येही मुसळधार पावसाचा ‘मुक्‍काम’?

पुणे वेधशाळेचा अंदाज : पुढील दोन दिवस जोरदार पावसाचे पुणे – शहरासह जिल्ह्यात पुन्हा पावसाने हजेरी लावली असून, शुक्रवारी (दि.1) सायंकाळी जोरदार सरी झाल्या. तर काही ठिकाणी वाऱ्यासह पाऊस झाला. दरम्यान, पुढील 7 दिवस पाऊस शहरात “ठाण मांडणार’ असून, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. 1 ऑक्‍टोबरला शहरासह जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे शेती … Read more

राज्यात पुन्हा वादळी पावसाची शक्‍यता

पुणे – “क्‍यार’ वादळाची तीव्रता संपल्यानंतर आता पुन्हा अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या क्षेत्राचे रुपांतर छोट्या चक्रीवादळात होणार असल्याने शुक्रवारपासून राज्यात पुन्हा वादळी पावसाची शक्‍यता निर्माण झाली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या “क्‍यार’ वादळाची तीव्रता कमी झाली असून ते आता ओमनच्या दिशेने सरकले आहे. त्यातच केरळ आणि लक्षद्विप बेटांच्या जवळ कमी … Read more

कयारनंतर ‘माहा’ चक्रीवादळाचा किनारपट्टीवर धोका; आणखी पाऊस कोसळणार

पुणे : गेल्या काही दिवसात महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. त्यामागे कयार हे वादळ कारणीभूत होते. परंतु, आता कयार नंतर हा चक्रीवादळ ‘माहा’चाही कोकण किनारपट्टीवर धोका निर्माण झाला आहे. चक्रीवादळ माहामुळे अलीकडे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील भागात पाऊस होत आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार, ही प्रणाली वायव्य दिशेने वाटचाल करत राहील आणि मध्य-पूर्व अरबी समुद्रामध्ये राहील, … Read more