Cyclone Michaung News : चेन्नईत 8 जणांचा मृत्यू, पुढील काही तास आंध्र प्रदेशसाठी ‘अत्यंत धोकादायक’

Cyclone Michaung News : Cyclone Michaung Newsपुढील काही तास आंध्र प्रदेशच्या किनारी भागासाठी अत्यंत धोकादायक आहेत. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, ‘मिगजौम’ हे तीव्र चक्रीवादळ बापटलाजवळील दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टीला पुढील चार तासांत 90-100 किमी प्रतितास वेगाने पार करेल. यापूर्वी या वादळाने तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये कहर केला होता. IMD ला अजूनही बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि … Read more

मिचौंग चक्रीवादळाचा तडाखा ! अनेक रेल्‍वे गाडया रद्‌द तर, ६ जणांचा मृत्यू

चेन्नई  – बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्‍या कमी दाबाच्‍या पट्‌ट्‌यामुळे निर्माण झालेले मिचौंग चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनाऱ्यावर सोमवारी धडकले. यामुळे मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून वादळी वाऱ्यांचा वेग ताशी ९० किलोमीटर इतका आहे. या चक्रीवादळाने तमिळनाडूत हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणचे रस्ते आणि घरं पाण्याखाली बुडाली आहेत. चक्रीवादळापूर्वीच तामिळनाडूत रविवारी रात्रीपासून अनेक ठिकाणी जोरदार वारे आणि मुसळधार … Read more