लवकरच ‘दबंग 4’ चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात – सलमान खान

मुंबई – बॉलीवूडचा चुलबुल पांडे अर्थात सलमान खानचा आगामी ‘दबंग 3’ हा बहुप्रतिशक्षित चित्रपट लवकरच सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून महेश मांजरेकर यांची मुलगी ‘सई मांजरेकर’ बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. याशिवाय सलमान सोबत सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान आणि माही गिल हे देखील मुख्य भुमिकेत दिसून येणार आहेत. यामध्ये खलनायक म्हणून साउथचे स्टार किच्चा सुदीप … Read more

दबंग ३ च्या रिलीजसोबत ‘स्ट्रीट डान्सरचा’ ट्रेलर होणार प्रदर्शित

मुंबई – बॉलीवूडचा चुलबूल पांडे अर्थात सलमान खान याचा दबंग 3 हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सलमानचे फॅन्स या चित्रपटाकडे डोळे लावून बसले आहेत. आता सलमानच्या दबंग 3 सोबतच वरूण धवनच्या प्रेक्षकांसाठी देखील एक खुशखबर असणार आहे. वरूण आणि श्रद्धा कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट स्ट्रीट डान्सर 3 डीचा ट्रेलर … Read more

केआरकेची भविष्यवाणी ‘दबंग 3’ सुपरफ्लॉप

मुंबई – ‘दबंग’ आणि ‘दबंग 2’ हे दोन्ही चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर सुपरहिट झाल्यानंतर सलमान ‘दबंग’च्या फ्रेन्जायझीमधील तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी, ‘दबंग 3’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलर मध्ये सलमान खान आणि सई मांजरेकर यांची जोरदार केमेस्ट्री दिसून येत आहे. त्यामुळे दबंग 3 चित्रपट प्रेक्षकांसाठी उत्तम मेजवानी ठरणार असल्याचे … Read more

फिटनेस फॅन्सला सलमानने दिली ‘ही’ हेल्थ टिप्स

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे फॅन्स भारतसह जगभरात आहे. सलमानचे चाहता वर्ग त्याच्या चित्रपट व्यतिरिक्त त्यांच्या बॉडी आणि फिटनेसवर नेहमीच सोशल मीडियाद्वारे त्याला दाद देत असतात. सलमानचे चाहता वर्ग यंग आणि फिटनेसबाबत अलर्ट असणारा युवा वर्ग जास्त प्रमाणात आहे. सलमान नेहमीच आपल्या फॅन्सला फिटनेसबाबत बोलाचे सल्ले देत असतो. सलमानने पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना मोलाचा … Read more

खिलाडी कुमार आणि भाईजानच्या चित्रपटाची पुढील वर्षी ‘ईदला’ होणार टक्कर

मुंबई – बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा नेहमी चांगला प्रतिसाद मिळतो. सध्या त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करण्यात चांगलेच यशस्वी ठरत आहेत. गेल्या 2-3 वर्षांमध्ये त्याचे चित्रपट एकापाठोपाठ एक विक्रम रचत आहेत. पुढच्या वर्षीदेखील त्याचे बरेच चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. 2020 मध्ये ईदच्या मुहूर्तावर त्याच्या चित्रपटाची टक्कर सलमान खानच्या चित्रपटाशी होणार आहे. All … Read more

‘चुलबूल पांडे’ २० डिसेंबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पहा ट्रेलर

मुंबई – बॉलीवूडचा चुलबुल पांडे म्हणजेच सलमान खानचा बाहुप्रतीक्षित दबंग ३ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चलबुल पांडेची नेहमीची करामत, मस्ती, फाईटिंग याही चित्रपटात पहायला मिळणार आहे. ट्रेलर पाहून तरी हा चित्रपट प्रेक्षकांचे नेहमीप्रमाणे भरपूर मनोरंजन करेल यात शंका नाही. Action, entertainment aur comedy ka laajawaab mixture sirf Dabangg 3 trailer ke saath #Dabangg3Trailerhttps://t.co/nmTyx7SktX@BeingSalmanKhan … Read more

दबंग 3 च्या ‘रज्जोने’ही केले करवाचौथ, पहा फोटो

मुंबई – बॉलीवूडती दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाचा दबंग 3 मधला नवीन लूक नुकताच समोर आला आहे. दबंग 3 मध्ये सोनाक्षी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. करवाचौथच्या निमित्ताने सोनाक्षीने तिचा एक फोटो शेअर केला आहे. Meet #Rajjo… New poster of #Dabangg3 featuring Sonakshi Sinha… Stars Salman Khan as #ChulbulPandey… Directed by Prabhu Dheva… 20 Dec 2019 release. … Read more

‘दबंग ३’च शूटिंग पूर्ण; सलमानने व्हिडिओ शेअर करत विनोद खन्नांना वाहिली आदरांजली

मुंबई – सलमान खान चुलबुल पांडे’च्या रुपात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या बहुचर्चित ‘दबंग ३’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. ‘. या चित्रपटाचे आत्तापर्यंत बरेचसे अपडेट्स सलमानने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर त्याने संपूर्ण टीमसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. #Dabangg3 pic.twitter.com/VZecKOtaYD — Chulbul Pandey (@BeingSalmanKhan) October 6, 2019 विशेष … Read more

सलमानला प्रभुदेवाकडून डान्सचे धडे

सलमानची ऍक्‍शन आणि डान्स म्हणजे “लय भारी’ असे त्याचे फॅन म्हणत असतात. त्याच्या डान्स स्टेप्स केवळ त्यालाच शोभून दिसतात. दुसऱ्या कोणी तसा प्रयत्न करण्याच्या भानगडीत पडूच नये. पण सल्लूमियांना देखील कोणाकडून तरी डान्स स्टेप्स शिकायला लागतात. स्वतः सलमाननेच इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमधून ही बाब मान्य केली आहे. “दबंग 3′ चे शुटिंग सध्या जोरात सुरू आहे. प्रभुदेवाकडे या … Read more

‘दबंग ३’ चित्रपट अडचणीत; सलमानला पुरातत्व विभागाने बजावली नोटीस 

‘दबंग’ आणि ‘दबंग 2’ हे दोन्ही चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर सुपरहिट झाल्यानंतर सलमान ‘दबंग’च्या फ्रेन्जायझीमधील तिसरा भाग घेऊन येत आहे. बॉलीवूडमधील चुलबूल पांडे अर्थात सलमान खानच्या बहुचर्चित ‘दबंग-3′ चित्रपटाच्या शूटिंगला प्रारंभ झाला आहे. परंतु, शूटिंग सुरु होऊन काही दिवशी झाले नसून चित्रपट अडचणीत सापडला आहे. सलमान खानला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून (ASI) नोटीस बजावण्यात आली आहे. एएसआयने सलमान आणि … Read more