‘सबसे अलग हुं.. पर गलत नही’; नारायण राणेंच्या टीकेला संजय राऊतांचे सडेतोड प्रत्युत्तर

मुंबई : दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीतील विजयावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या टीकेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. राणेंनी शिवसेनेला दुसऱ्यांच्या मुलांचे बारसं करण्याची सवय आहे, असा खोचक टोला शिवसेनेला लगावला होता.  यावर संजय राऊत यांनी “जे सांगतात दादरा नगर हवेलीच्या नवनिर्वाचित खासदार कलाबेन डेलकर शिवसेनेच्या नाहीत त्यांनी भारतीय … Read more

भाजपाला धक्का; दादर नगर हवेलीच्या डेलकर कुटुंबाचा शिवसेना प्रवेश

मुंबई – मुंबईत येऊन आत्महत्या केलेले दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन आणि मुलगा अभिनव यांनी गुरूवारी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली असून या पार्श्‍वभूमीवर डेलकर यांच्या पत्नी आणि मुलाने शिवसेनेत प्रवेश केलेला प्रवेश महत्वाचा मानला जात असून या … Read more