Raj Thackeray : “उत्सवाची, आनंदाची किंमत मोजतोय..; सणांमध्ये डॉल्बीच्या दणदणाटावर राज ठाकरे म्हणतात…

Raj Thackeray – नुकतंच महाराष्ट्रात गणोशोत्सव (Ganeshotsav) उत्साहात पार पडला. यावेळी अनेक ठिकाणी डॉब्लीचा दणदणाट ऐकायला मिळाला. त्याच्या आवाजाने काही जणांचा जीव देखील गेला. तर, कुठेतरी मारहाण झाल्याच्या घटना देखील घडल्या. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी चिंता व्यक्त केली आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट लिहली असून, सध्या … Read more

दहीहंडीतील गोंगाटाच्या 181 तक्रारी; कोथरूड, सिंहगड रस्ता परिसरातून पोलिसांना सर्वाधिक कॉल

पुणे – नुकत्याच साजऱ्या झालेल्या दहीहंडी उत्सवात सर्वाधिक ध्वनी प्रदूषण नारायण पेठेत नोंदवले गेले. तर, दुसऱ्या बाजूला शहरभरातून पोलिसांकडे 181 तक्रारी आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलीस नियंत्रण कक्षाच्या “100′ या हेल्पलाइन क्रमांकावर 112 आणि अन्य विविध क्रमांकावर उर्वरित कॉल आले. ते सर्व दहीहंडी उत्सवादरम्यान लाऊडस्पीकरच्या वापराशी संबंधित होते. दरम्यान, यातील … Read more

गौतमी पाटीलनं केलं मार्केट जाम… दहीहंडी उत्सवात उडवून दिली धम्माल !

मुंबई – सध्या संपूर्ण राज्यभर एका नावाची खूप चर्चा आहे. ते नाव म्हणजे ‘सबसे कातील गौतमी पाटील…’ दुकानाचं उदघाटन असो वा एखाद्याचा जन्म दिवस गौतमीच्या कार्यक्रमाशिवाय सेलिब्रेशन पुढे जातच नाही. गौतमीचा कार्यक्रम म्हणजे मोठी पब्लिसिटी, मोठी गर्दी आणि मोठा खर्च. कॉलेजवयीन तरुणाईपासून ते नोकरदार वर्गापर्यंतच्या प्रत्येकाला गौतमीच्या नृत्याची भुरळ पडते. संपूर्ण महाराष्ट्रात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांचा … Read more

हडपसर मध्ये रंगणार ‘धर्मवीर दहीहंडी’ उत्सव; श्रीराम चौकात होणार दहीहंडीचा थरार

हडपसर – शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी ‘धर्मवीर दहीहंडी’ उत्सव आयोजित केला आहे.प्रसिध्द अशी जेबीएल साऊंड सिस्टीम, लेझर लाईट्स, ढोल ताशा पथक यासह अनेक कलाकार हे या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहेत. हडपसर भागात गोपाळकाला यादिवशी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. अनेक ठिकाणी सार्वजनिक मंडळाकडून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे जास्तीत … Read more

सेलिब्रिटींपेक्षा बाळ गोपाळांना अधिक महत्त्व द्या..! दहीहंडी पथकांची मागणी

मुंबई – दहीहंडी उत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यासाठी आता गोविंदा पथकांचा सराव जोरदार सुरु झाला आहे. बाळगोपाळांच्या उत्सुकतेत ढाकुम्माकुमचा आवाज आतापासूनच सर्वांच्या कानात घुमू लागला आहे. दहीहंडी हा मुंबईतील मोठ्या सणांपैकी एक आहे. त्यात गोविंदा पथकांचे मनोरे आणि सेलिब्रिटींची मांदियाळी असे हे समीकरण आहे. दरम्यान, यंदाच्या दहीहंडीपूर्वी “सेलिब्रिटींपेक्षा बाळ गोपाळांना अधिक महत्त्व … Read more

दहीहंडीनिमित्त पुणे शहरात कडक बंदोबस्त

  प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 18 – शहरात यंदा लहान मोठी 961 मंडळे दहीहंडी उत्सव साजरा करणार असून दुपारपासूनच पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, एसआरपीएफ आणि होमगार्डसह एकूण अडीच हजार कर्मचारी रस्त्यावर असणार आहेत. दहीहंडीसाठी शहरातील महात्मा फुले मंडई परिसर, हुतात्मा बाबू गेनू चौक, बेलबाग चौक, शिवाजी रस्ता आदींसह उपनगरात … Read more

दहीहंडीसह गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत साजरा करा – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई :- गणेशोत्सव, दहीहंडी आणि मोहरम तसेच अन्य आगामी सण – उत्सव शांततेत उत्साहात आणि जल्लोषात पार पडावेत यासाठी सर्वं यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच पोलिस विभागाने कायदा व सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. गणेशोत्सव मंडळांना सर्व परवाने ऑनलाईन व एक खिडकी योजनेंतर्गत देण्यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्ह्यानी तातडीने कार्यवाही … Read more

दहीहंडी, गणेशोत्सवात होणार धुमधडाका; गणेश मूर्तीच्या उंचीवरील मर्यादा हटविली

मुंबई – करोनामुळे दोन वर्ष सर्व सण-उत्सववार निर्बंध होते. परंतु या वर्षी सर्व मंडळाचा उत्साह आणि गेले दोन वर्षांची मर्यादा लक्षात घेऊन यंदा दहीहंडी, गणेशोत्सव, मोहरम उत्साहात साजरे करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही सणांवर कसलेही निर्बंध नसून, सर्व सण-उत्सव निर्बंधमुक्त साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले. गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

मुंबईत राहणारा “हिंदू खतरे में है”; ठाकरे सरकारवर नितेश राणेंचा खोचक टोला

मुंबई – भारतातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे अनेक गोष्टींवर निर्बंध लावण्यात आले असून अनेक धार्मिक कार्यक्रम आणि उत्सवही रद्द करण्यात आले. आषाढी वारीही कोरोनाच्या सावटातच पार पडली, तर दहीहंडी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली. यंदाचा गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय अनेक मंडळांनीही घेतला आहे. अशातच यंदाच्या … Read more

सेलिब्रिटींच्या बिदागीवर पाणी…

पिंपरी : अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलेल्या दहीहंडी उत्सवालाही करोना संसर्गाचे ग्रहण लागले आहे. सावर्जनिक दहीहंडीला यंदा परवानगी नसल्याने दहीहंडी फोडण्याचा आनंद गोविंदांना लुटता येणार नाही. दहीहंडी उत्सवाला आकर्षण निर्माण करण्यासाठी लाखो रुपयांची बिदागी देऊन बोलाविण्यात येणाऱ्या सेलिब्रिटींनाही बिदागीपासून मुकावे लागणार आहे. दरवर्षी दहीहंडी उत्सव हा मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. विविध मंडळ, … Read more