#दिलासादायक | राज्यात सलग 9 व्या दिवशी नव्या रूग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक

मुंबई | राज्यात सलग नवव्या दिवशी  कोरोनामुक्त रूग्णांची संख्या ही नव्या रूग्णांपेक्षा अधिक नोंदवली गेली आहे. राज्यामध्ये आज (16 मे, रविवार)  34 हजार 389 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे तर आज नवीन 59 हजार 318 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 48,26,371 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात … Read more

पुणे | शहरात सलग १७ व्या दिवशी नव्या रूग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक

पुणे | शहरात (मनपा हद्दीत) आज सलग सतराव्या(१७) दिवशी कोरोनामुक्त रूग्णांची संख्या ही नव्या रूग्णांपेक्षा अधिक नोंदविली गेली आहे. आज पुणे शहरात १ हजार ३१७ नव्या कोरोना बाधीत रूग्णांची तर २ हजार ९८५ कोरोनामुक्त रूग्णांची नोंद झाली. #दिलासादायक बाब म्हणजे पुणे शहरात १८ एप्रिलला ५६,६३६ असणारी एक्टिव्ह रुग्णसंख्या आज २० हजार ५८९ झाली आहे. पुणे … Read more