‘मटार कचोरी’ विथ लो कॅलरिज…

पुणे – नुकतंच हिवाळा सुरू झाला आहे. या हंगामाचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला ताजे आणि फ्रेश पदार्थ घायला मिळतात. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे ‘कचोरी’. (Kachori) हा एक प्रसिद्ध भारतीय खाद्य पदार्थ असून तो उत्तर भारतामध्ये विशेष प्रसिद्ध आहे. कचोरी (Kachori) नाष्टा किंवा इतर कोणत्याही वेळेस खाल्ली जाते. कचोरी (Kachori) बनवताना अनके साहित्यांचा आणि पदार्थांचा … Read more