Horoscope | आजचे भविष्य (गुरुवार : 3 जून 2021)

मेष : नोकरीत विविध क्षेत्रातील व्यक्तिंशी संपर्क होईल व त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होईल. वृषभ : महिलांचा कामाचा झपाटा वाखणण्याजोगा असेल. सुवार्ता कळेल. प्रगतीचा वेग उत्तम राहील. मिथुन : नवीन गुंतवणूक करणे गरजेचे होईल. नवीन आवक वाढण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कर्क : महत्वाची कामे स्वतः करुन इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवाल. मनाप्रमाणे कामे केल्याचा आनंद मिळेल. सिंह … Read more

Horoscope | आजचे भविष्य (शुक्रवार : 23 एप्रिल 2021)

मेष : जादा सवलती व अधिकारही मिळतील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. वृषभ : तरुणांना मनपसंत जीवनासाथी भेटेल. उलाढाल वाढेल. महिलांना केलेल्या कामाचा आनंद मिळेल. मिथुन : वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमची किंमत कळेल. मनाप्रमाणे कामे करता येतील. कर्क : पैशाची कुवत ओळखून कामाची आखणी करा. पैशाच्या हव्यासापायी कुसंगत टाळा. सिंह : पैशाची स्थिती समाधानकारक राहील. तुमच्या मागण्या मूड पाहून मांडा व मान्य … Read more

Horoscope | आजचे भविष्य (बुधवार : 21 एप्रिल 2021)

मेष व्यवसायात उतावळेपणा करु नका. घाईने निर्णय न घेता वरिष्ठांचा सल्ला घ्या. आर्थिक व्यवहारात सतर्क रहा. नोकरदार व्यक्तिंनी सहकारी व वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. ही अपेक्षा करु नये. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. महिलांना कामाचा ताण पडेल. तरी चिडचिड करु नये. महत्वाची कामे पुढे ढकलावीत. वृषभ ग्रहांची साथ आहे. त्यामुळे नवीन कामांना गती येईल. व्यवसायात कामात उलाढाल … Read more

Horoscope | आजचे भविष्य (शुक्रवार : 16 एप्रिल 2021)

मेष कामकाजात यश मिळेल. व्यवसायात जादा आत्मविश्‍वास बाळगू नये. महत्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांकडून करून घ्यावीत. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत कामाचा आनंद मिळेल. नोकरदार महिलांना वरिष्ठांच्या मर्जीत राहता येईल. त्यामुळे जादा सवलती मिळतील. महिलांना वैवाहिक सुख उत्तम लाभेल. सुवार्ता कळेल. विद्‌यार्थ्यांना यशदायक ग्रहमान. वृषभ ओळखी व मध्यस्थीतून कामात प्रगती होईल. नवीन कामे मिळतील. … Read more

Horoscope | आजचे भविष्य (गुरुवार : 15 एप्रिल 2021)

मेष तुमचा उत्साह द्विगुणीत करणारी चांगली घटना घडेल. व्यवसायात मनाप्रमाणे कामे होतील. पूर्वी केलेल्या कामाचे श्रेय आर्थिक स्वरुपात मिळेल. नवीन कामे ओळखीतून मिळतील. नोकरीत कामात तत्पर रहाल. वरिष्ठ व सहकारी मदत करतील. जादा सवलती व भत्ते मिळतील. महिलांनी आवडत्या छंदात मन रमवावे. कुटुंबासमवेत छोटा प्रवास घडेल. गृहसौख्य आनंद उपभोगाल. वृषभ कामाचे वेळी काम इतर वेळी … Read more

Horoscope | आजचे भविष्य (मंगळवार : 13 एप्रिल 2021)

मेष व्यवसाय नोकरीत मनातील इच्छा सफल होतील. काही महत्वाची कामे पूर्ण कराल. आर्थिक लाभ होतील. नोकरीत नवीन कामाची संधी मिळेल. कल्पकता दाखवून कामे उरकाल. घरात तुमचा उत्साह व आत्मविश्‍वासाने केलेली कृती कौतुकास पात्र होईल. महिला मोठया खुबीने कौटुंबिक प्रश्‍न मार्गी लावतील. राजकारणी, कलाकार, खेळाडूंना प्रसिद्धी मिळेल. वृषभ दैवाची साथ मिळेल. व्यवसायात व्यवहारी दृष्टीकोन राहील. अनपेक्षित … Read more

Horoscope | आजचे भविष्य (रविवार : 11 एप्रिल 2021)

मेष तुमचे मनोधैर्य चांगले असल्याने अडथळयांवर मात कराल. व्यवसाय वृद्धींगत होण्यासाठी काही ठोस पावले उचलाल. त्याचा फायदा तुम्हाला होईल. नोकरीत कामे स्विकारताना स्वतःची पात्रता ओळखून पुढे जा. नोकरदारांना कामानिमित्ताने प्रवास संभवतो. कलावंतांना प्रसिद्धीचे योग येतील. कवी साहित्यिकांच्या हातून उत्तम लेखन होईल. महिलांनी सभोवतालच्या व्यक्तिंशी होणारे वादविवादाचे प्रसंग टाळावेत. विद्यार्थ्यांपुढे भविष्याबाबत कोडे निर्माण होण्याची शक्‍यता आहे. … Read more

Horoscope | आजचे भविष्य (शनिवार : 10 एप्रिल 2021)

मेष ग्रहांची साथ मिळेल. आर्थिक सुधारणा होईल. व्यवसायात तुम्ही तुमच्या निर्णयाशी ठाम रहाल. इतरांना तुमची एखादी कल्पना परवडली/ पटली नाही तरीही त्याच कल्पनेचा तुम्ही पाठपुरावा कराल. नोकरीत प्रतिष्ठा वाढवण्यासाठी तुमचे प्रयत्न राहतील. कामात शॉर्टकट घेऊन काम संपवाल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. प्रवास होईल. घरात इतरांशी मिळतेजुळते घ्या नाहीतर खटके उडतील. कलावंत, खेळाडूंना त्यांचे क्षेत्रात नवीन … Read more

Horoscope | आजचे भविष्य (शुक्रवार : 9 एप्रिल 2021)

मेष व्यवसायात महत्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला घ्या. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. नवीन कामे मिळतील. नोकरीत कामे स्विकारताना स्वतःची पात्रता ओळखून पुढे जा. अपेक्षित पत्रे हाती येतील. बौद्धिक क्षेत्रात उत्तम यश मिळेल. महिलांनी दगदग धावपळ कमी करावी. प्रकृतीची काळजी घ्यावी. विद्‌यार्थ्यांना अभ्यासाचा मूड लागेल. वृषभ आर्थिक बाबतीत तुम्ही अत्यंत दक्ष असता तेव्हा कामाचे योग्य नियोजन … Read more

Horoscope | आजचे भविष्य (गुरुवार : 8 एप्रिल 2021)

मेष मानसिक आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात भावनेपेक्षा कर्तव्याला श्रेष्ठ मानून कामे कराल. यशाची कमान उंचावेल. नोकरीत ओळखीचा उपयोग होईल. अपेक्षित पत्रे हातील येतील. महिलांना चांगली बातमी कळेल. सणासुदीच्या निमित्ताने नवीन खरेदी कराल. कलाकार, खेळाडूंना मानमरातब, प्रसिद्धी मिळेल. वृषभ योग्य वेळी घेतलेले निर्णय व्यवसायात फायदा मिळवून देतील. नवीन कामे मिळतील. स्वतःची कुवत ओळखून पुढे जा. नोकरीत … Read more