धरण क्षेत्रांत पावसाची विश्रांती

खडकवासला, पानशेतमधून विसर्ग बंद ः धरणसाठा 96 टक्‍क्‍यांवर पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रांत शनिवारी पावसाने विश्रांती घेतली. दरम्यान, पाऊस थांबल्याने या खडकवासला तसेच पानशेत धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग दुपारी तीन वाजता बंद करण्यात आला. तर, या चारही धरणांचा पाणीसाठा 96 टक्‍के झाला आहे. त्यामुळे शहराची पाण्याची तसेच जिल्ह्यातील सिंचन योजनांची … Read more

चांदोलीत अतिवृष्टी; चोवीस तासात धरणक्षेत्रात ८८ मिलीमीटर पावसाची नोंद

शिराळा (प्रतिनिधी) :पावसाचे आगर म्हणुन संबोधल्या जाणार्‍या चांदोली परीसरात गेल्या चार पाच दिवसापासुन अतिवृष्टी होत आहे.गेल्या चोवीस तासात चांदोली धरणक्षेत्रात ८८ मिलीमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद येथील पर्जन्य मापन केंद्रावर झाली आहे मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. चांदोली धरणाच्या सांडव्यातुन व वीजगृहातुन वारणानदी पात्रात सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग स्थीर ठेवण्यात आला असुन सध्या … Read more