कोल्हापुरात पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी; शहरातील अनेक रस्ते बंद, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर : राज्यात अनेक ठिकाणी  पावसाने धुमाकूळ घातला असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाने जोर धरला असून पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. आता ती धोका पातळीकडे हळूहळू सरकत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. पुराचे सावट असलेल्या भागातील नागरिकांना सतर्कतेच इशारा महापालिका प्रशासनाने  दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नदीची पाणी … Read more

आसामात पूरस्थिती गंभीर ; नद्यांनी धोक्‍याच्या पातळी ओलांडली

सिक्कीममधून अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढले गुवाहाटी/गंगटोक – आसाममधील पूरस्थिती गंभीर बनली असून राज्याच्या विविध भागांमध्ये नद्या धोक्‍याच्या चिन्हावरून वाहत आहेत. रविवारी सकाळी केंद्रीय जल आयोगाच्या अहवालात म्हटले आहे की, जोरहाट जिल्ह्यातील नेमतीघाट येथे ब्रह्मपुत्रा धोक्‍याच्या पातळीावरून वाहत आहे. कांपूर (नागाव) येथील कोपिली आणि कामरूप जिल्ह्यातील पुथिमारी यांनीही धोक्‍याचा टप्पा ओलांडला आहे. ब्रह्मपुत्रेसह इतर अनेक नद्याही … Read more

कोल्हापूरला जलप्रलय; पंचगंगेची पातळी धोक्‍याच्या पातळीवर 13 फूटांवर

कोल्हापूर  – कोल्हापुरात पावसाने हाहाकार उडविला आहे. तीन दिवसापासून कोसळणाऱ्या पावसाला क्षणभराचीही उसंत नाही. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. शहरातील नाल्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. पंचगंगा नदी व जयंती नाल्याचा पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन नागरी वस्तीत पाणी शिरले आहे. विविध भागातील शेकडो कुटुंब सुरक्षितस्थळी स्थलांतर करत आहेत. शाळा, सभागृहे, समाजमंदिर या ठिकाणी … Read more

#Photos : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; पंचगंगेची वाटचाल धोका पातळी कडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) – गेल्या 48 तासांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा कहर सुरू आहे. पश्चिम घाट माझ्यासह संपूर्ण जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडत असून सर्वच नद्यांनी नद्यांचे पाणी पात्राबाहेर आलेला आहे. जिल्ह्यातील 100 पेक्षा अधिक गावांचा अंशतः संपर्क देखील सुटलेला आहे. यंदाच्या पावसाळ्यात … Read more