सातारा – भुईंज व दरेच्या आरोग्य केंद्रासाठी दोन कोटी निधी

वाई – विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी वाई तालुक्यातील भुईज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीसाठी व महाबळेश्वर तालुक्यातील दरे उपकेंद्रासाठी नवीन इमारत बांधणे या कामांसाठी दोन कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे, अशी माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली. यामध्ये भुईज प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतीची दुरुस्ती, इमारतीमधील विद्युतीकरण, पेव्हर ब्लॅाक बसविणे, … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दरे तांब येथे मुक्‍कामी दौरा

पाचगणी – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाबळेश्‍वर तालुक्‍यातील दरे तांब या त्यांच्या गावी दोन दिवसाच्या मुक्कामी दौऱ्यावर आले आहेत. सोमवारी हेलिकॉफ्टने दुपारी 2 वाजता त्यांचे दरे तांब येथे आगमन झाले. यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्‍वर खिलारे, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, तहसीलदार सुषमा पाटील, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी ना. एकनाथ … Read more

“हिंमत असेल तर सोनिया गांधींच्या ईडी चौकशीचे प्रक्षेपण करा”: छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे मोदी सरकार, ईडीला थेट आव्हान

रायपूर : काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांना अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी समन्स बजावले आहेत. याच प्रकरणावरून आता छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केंद्रातील भाजप सरकार आणि अंमलबजावणी संचालनालयाला थेट आव्हान दिले आहे. भूपेश बघेल यांनी तुमच्यात हिंमत असेल तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या चौकशीचे  थेट प्रक्षेपण करून दाखवण्याचे आव्हान दिले आहे. … Read more