पुणे – बंगळुरु महामार्गावर कारला भीषण आग; रेनाॅल्ट कार जळून खाक

पुणे : पुणे – बंगळुरु महामार्गावरील दरी पुलावर आज सायंकाळी एका कारला भीषण आग लागली. घटनेची माहिती अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच दलाकडून सिंहगड रोड अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले. घटनास्थळी पोहोचताच जवानानी पाहिले असता एक चारचाकी वाहन मोठ्या प्रमाणात पेटले होते. प्रथम जवानांनी या वाहनामधे कोणी अडकले आहे का याची खात्री … Read more

पुण्यात तृतीयपंथी सारिकाचा दगडाने ठेचून खून : दरी पुलाजवळील घटना

पुणे- कात्रज नव्या बोगद्याजवळील दरी पुलाच्या जंगलात एका तृतीयपंथीयाचा दगडाने डोक ठेचून खून करण्यात आला आहे. ही घटना सकाळी उघडकीस आल्यावर भारती विद्यापीठ पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली . मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. सागर उर्फ सारिका उसगरे (वय 23) असे खून झालेल्या तृतीयपंथीयांचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस … Read more