पुणे जिल्हा :दमदार पावसाने शेतकऱ्याच्या आशा पल्लवित

पळसदेव – पळसदेव तालुका इंदापूर भागात सलग चार-पाच दिवस पावसाने हजेरी लावण्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कडक उन्हाळ्यामुळे पाण्यासाठी बळीराजा जीवाचं रान करत होता. लाखो रूपये खर्च करून शेतकरी शेतापर्यंत पाणी पोहचवण्याचा प्रयत्न करत होता. पाण्याअभावी पिके जाळून जाण्याच्या मार्गावर होती. अनेकांनी पिके आता जगातील अशी असाच सोडून दिली होती. उजनी धरणातील पाणी पातळी … Read more