साथीदाराचा खून केल्याप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा, दौंड येथील घटना

बारामती – दौंड येथे रेल्वेत चहा विक्री करणाऱ्या साथीदाराचा वादातून खून केल्याप्रकरणी पांडुरंग उर्फ वेडा कल्याण काकडे( रा. दौंड, ता. दौंड, जि. पुणे) यांस बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जे.पी. दरेकर यांनी आरोपीस खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा (Life imprisonment) व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सविस्तर माहिती अशी की, सदरचा गुन्हा दौंड … Read more

पुणे जिल्हा | मोडी लिपी प्रशिक्षणासाठी युवकांचा प्रतिसाद

बारामती, (प्रतिनिधी)- शिवजयंती उत्सव समिती बारामती यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त’ मोडी लिपी प्रशिक्षण’ चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण मोफत आहे. यास बारामतीसह इंदापूर, दौंड, फलटण, पुरंदर आदी परिसरातून युवकांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे. राजमाता जिजाऊ कार्यालय भिगवण रोड बारामती या ठिकाणी मोडी लिपी प्रशिक्षक ऍड ओंकार चावरे हे दि. … Read more

पुणे जिल्हा | दौंड, पुरंदरच्या शेतकऱ्यांना बांधावरचे धडे

मलठण, (वार्ताहर)-  कृषी विभाग महाराष्ट्र शासन व आत्मा पुणे यांचे सहकार्याने “डॉ. पंजाबराव देशमुख जैविक, नैसर्गिक शेती अभियान” अंतर्गत दौंड व पुरंदर या दोन तालुक्यांतील स्थापित गटाचे गट प्रमुख प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमास दोन तालुक्यांतील ८८ शेतकरी बांधवाची उपस्थिती होती. यावेळी कृषि विज्ञान … Read more

नगर | दौंड ते मनमाड विभाग सोलापूर ऐवजी पुणे विभागीत!

नगर, (प्रतिनिधी) – नुकतेच मध्य रेल यांनी दौंड ते मनमाड हा विभाग सोलापूर विभाग ऐवजी पुणे विभागीत जोडला जाईल असे आदेश रेल्वे बोर्ड चे सचिव अरुणा नायर यांनी दिले. येते एक एप्रिल पासून हा २२० किलोमीटरचा रेल्वे मार्ग सोलापूर विभागातून पुणे विभागात समावेश करण्यात येणार आहे. नुकतेच झालेल्या सोलापूर विभागीय सल्लागार समिती सदस्य बैठकीत समिती … Read more

दौंड: दिव्यांग बांधवांसाठी शनिवारी चौफुला येथे कृत्रिम अवयवांचे शिबिर

नांदूर (ता. दौंड) Prosthetic limb camp – दौंड तालुक्यातील श्री बोरमलनाथ मंदिर चौफुला येथे शनिवारी (दि. 24 फेब्रुवारी) रोजी  दिव्यांग बांधवांच्या वेदना कमी व्हाव्यात, त्यांना चांगल्या दर्जाच्या व नव्या तंत्रज्ञानाच्या साधनांची आणि अत्याआधुनिक कृत्रिम अवयवांची साथ मिळावी, या हेतूने नाव नोंदणी व तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे.  यातून दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव आणि साधनांची साथ … Read more

पुणे जिल्हा | बालचमूंच्या नृत्याविष्काराला ८९ हजारांची देणगी

पारगाव, (वार्ताहर)- दौंड तालुक्यातील पारगाव केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नानगाव शाळेस ग्रामस्थांनी वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारास उत्स्फूर्तपणे ८९ हजारांची देणगी दिली. ही देणगी विद्यार्थी हितासाठी वापरणार असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा गुंड यांनी दिली. नानगावमध्ये नर्सरी व इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शाळा असून विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले. यामध्ये पोवाडा, लोकनृत्य, फनी डान्स, देशभक्तीपर … Read more

पुणे जिल्हा | उन्हाळ्याच्या तोंडावरच टंचाईच्या झळा

लोणी काळभोर, -पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागातील हवेली, दौंड व इंदापूर तालुक्यातील सहासष्ट हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीला आगामी काळातील उन्हाळ्यात नवा मुुठा उजव्या कालव्यामधून पाणी मिळणे अत्यंत कठीण असून आगामी उन्हाळ्यात शेतातील पिकांना कसे पाणी द्यायचे, हा प्रश्न या शेतकर्‍यांना भेडसावणार आहे. हवेली, दौंड व इंदापूर तालुक्यातील 66 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना उजव्या मुठा कालव्यामधून पाणी … Read more

पुणे जिल्हा : दौंडमध्ये उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांविरोधात निषेध मोर्चा

कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दौंड – दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव हे ज्येष्ठ नागरिकांशी, विविध पक्षांच्या, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी उद्धटपणे वागतात. या निषेधार्थ दौंडमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यांच्यावर वरिष्ठांनी कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली आहे. आंदोलनात माजी नगराध्यक्ष शितल कटारिया, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), … Read more

दौंड : टाकळी भीमा येथे मराठा आंदोलनाच्या समर्थनार्थ लाक्षणिक उपोषण

राहू (दौंड) – मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरु आहे. तसेच राज्यातील विविध भागात आमरण उपोषणे, साखळी उपोषण सुरु असून मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी (दि.31) टाकळी भिमा (ता. दौंड) येथे दिवसभर लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून उपोषणास सर्वात करण्यात आली. लाक्षणिक … Read more

दौंड तहसील कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिक त्रस्त; ऑनलाइन प्रक्रिया ठप्प झाल्याने मिळेना दाखले

नांदुर ( दौंड ) – दौड तहसील कार्यालयातून देण्यात येणाऱ्या दाखल्यांसाठी राबविली जाणारी ऑनलाइन प्रक्रिया प्रमाणीकरणाअभावी ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक चकरा मारूनही दाखले मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत, तसेच अनेकांची कामे खोळंबली आहेत. तहसील कार्यालयामार्फत शासनाच्या विविध योजनांसाठी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी व सवलतीसाठी लागणारे दाखले दिले जातात. त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता व कार्यालयीन … Read more