दाऊद इब्राहिमचा सर्वात मोठा शत्रू जिवंत ; 9 वर्षांनंतर छोटा राजनचा नवीन फोटो समोर

Chhota Rajan ।

Chhota Rajan । दाऊद इब्राहिमचा कट्टर शत्रू आणि अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन हा जिंवत असल्याची मोठी माहिती समोर आलीय. आता छोटा राजन हा दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद असल्याचे अलीकडेच फोटो समोर आलेत.  2015 मध्ये छोटा राजनला भारतीय गुप्तचर यंत्रणांनी परदेशात पकडले. त्यानंतर त्याला भारतात आणण्यात आले. 2015 नंतर छोटा राजनचा हा पहिलाच फोटो आहे. दरम्यान, … Read more

पुणे | “दाऊद’च्या नावे पुण्यात फसवणूक

पुणे ,{प्रभात वृत्तेसवा} – “दाऊद इब्राहिमशी संबंधित राज्यातील मंत्र्यामार्फत काळा पैसा व्यवहारात आणला आहे,’ अशी भीती सायबर चोरट्यांनी दाखवत उत्तमनगर भागातील नागरिकाची ३५ हजारांची फसवणूक केली. फिर्यादीनुसार राहुल राॅय असे खोटे नाव वापरुन फसवणूक करणाऱ्या चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर राॅयने संपर्क साधला. फेडेक्स कुरिअर कंपनीतून बोलत असल्याची बतावणी त्याने केली. तुमच्या … Read more

Dawood Ibrahim च्या नातेवाईकाची हत्या ! लग्न समारंभासाठी मुंबईवरून गेला होता युपीमध्ये आणि घात झाला..

Dawood Ibrahim Nihal Khan : डॉन दाऊद इब्राहिमच्या एका नातेवाईकाची उत्तर प्रदेशात गोळ्या झाडून हत्या झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.निहाल खान असं या नातेवाईकाच नाव असून तो मूळचा मुंबईचा रहिवासी होता. यूपीतील शहाजहानपूरच्या जलालाबाद नगरपरिषदेचे अध्यक्ष शकील खान यांचा मेहुणा निहाल खान याला मारण्यासाठी कामिल तीन दिवस कारमध्ये परवाना असलेली रायफल घेऊन फिरत होता. … Read more

”15 हजारांच्या प्लॉटसाठी दिले 2 कोटी रुपये…”या वकिलाने खरेदी केली दाऊद इब्राहिमची ‘मालमत्ता’

अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिमची जमीन दिल्लीतील वकील अजय श्रीवास्तव यांनी 2 कोटींहून अधिक रुपयांना विकत घेतली आहे. दाऊदच्या मालमत्तेचा मुंबईत आज शुक्रवारी (6 जानेवारी) लिलाव झाला. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील इब्राहिमच्या मूळ मुंबके गावातील चार मालमत्तांचा स्मगलर्स अँड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर्स (जप्ती मालमत्ता) कायद्यांतर्गत अधिकाऱ्यांनी केलेल्या लिलावात समावेश करण्यात आला … Read more

Dawood Ibrahim : “दाऊदभाईच्या मृत्यूची अफवा निराधार, तो १००० टक्के तंदुरुस्त” ; मृत्यूच्या अफवेवर छोटा शकीलची प्रतिक्रिया

Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विष प्रयोग करण्यात आल्याच्या बातम्यांनी काल दिवसभर  ऊत आला होता. याविषयी पहिली बातमी पाकिस्तानमधून सगळ्या जगात पसरली. मात्र आता दाऊदच्या तब्बेतीविषयी महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. दाऊदचा हस्तक म्हणून ओळखला जाणारा छोटा शकीलने दाऊद इब्राहिम १००० टक्के तंदुरुस्त असल्याची माहिती दिली आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने या संदर्भात माहिती … Read more

Dawood Ibrahim : ‘या’ अभिनेत्रींनवर जडला होता दाऊदचा जीव; डॉनमुळे उद्धवस्त झालं संपूर्ण करिअर

Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर (Dawood Ibrahim) विषप्रयोग केल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. विषप्रयोगानंतर त्याची अवस्था अंत्यत गंभीर झाल्यामुळे त्याला पाकिस्तानमधील कराची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने ह वृत्त दिले आहे. मात्र विषप्रयोग झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी याची अधिकृत पुष्टी अजूनही करण्यात आली … Read more

Underworld Don Dawood Ibrahim: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग ? ; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Underworld Don Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग केल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. विषप्रयोगानंतर त्याची अवस्था अंत्यत गंभीर झाल्यामुळे त्याला पाकिस्तानमधील कराची येथील रुग्णालयात दाखल करण्यात  आले असल्याचे सांगण्यात येत आहे.  एका इंग्रजी वर्तमानपत्राने ह वृत्त दिले आहे. मात्र विषप्रयोग झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी याची अधिकृत पुष्टी अजूनही करण्यात आली … Read more

दाऊद इब्राहिमचा ठावठिकाणा सापडला, भाच्याने सांगितले,’अंडरवर्ल्ड डॉन पाकिस्तानमध्ये कुठे लपलाय’

नवी दिल्ली – सप्टेंबर 2022 मध्ये, NIA ने दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकरचा मुलगा अलीशाह याचे बयाण नोंदवले, ज्यामध्ये खूप धक्कादायक खुलासे झाले आहेत. एनआयएने काही काळापूर्वी दाऊद इब्राहिम आणि डी कंपनीच्या संबंधात मुंबईत मोठी कारवाई केली होती. यामध्ये अनेकांचे जबाबही नोंदवण्यात आले.  दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिचा मुलगा अलिशा इब्राहिम पारकर हिने एनआयएच्या … Read more

‘कधी दारूगोळा तर कधी किराणा…’ तवांगमध्ये जवानांच्या पाठीशी उभा राहिला ‘खेचर’, लष्कराने केला सन्मान

नवी दिल्ली – मुसळधार पाऊस आणि धोकादायक निसरडा  रस्ता अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये भारतीय लष्कर शत्रूला चोख प्रत्युत्तर देऊ शकले, त्यामुळे एक अनामिक योद्धाही त्यांच्या पाठीशी उभा राहिला. रीमाउंट क्रमांक 4K-509 आणि युनिट खुर क्रमांक 122 खाछर (माउंटन आर्टिलरी) यांना लष्कर दिन 2023 रोजी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते COAS प्रशस्तिपत्र देण्यात आले. या … Read more

राष्ट्रीय तपास यंत्रणेची मोठी कारवाई; दाऊद इब्राहिमसह पाच जणांविरूद्ध आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली –राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शनिवारी पाकिस्तानात आश्रय घेतलेला कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम, त्याचा साथीदार छोटा शकिल यांच्यासह पाच जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले. जागतिक दहशतवादी नेटवर्क आणि संघटित गुन्हेगारी टोळी चालवण्याशी संबंधित प्रकरणावरून ते पाऊल उचलण्यात आले. संबंधित प्रकरणी चालू वर्षी फेब्रुवारीत एनआयएने गुन्हा दाखल केला. त्या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्यासह दाऊद … Read more