पुणे : शहरात दिवसभर ढगाळ वातावरण ; पुढील तीन दिवस पावसाचे

पुणे : शहरात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार असून, अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. तर काही भगात मेघगर्जनेसह पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे शहरातील किमान तापमानात वाढ झाली असून, गुरूवारी (दि. 4) किमान तापमान 15.9 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. यंदा थंडीचा कडाडा कमी असून, धुके आणि ढगाळ वातावरणामुळे शहरातील … Read more

पुणे : पादचारी होणार एका दिवसाचा राजा

शहरात १०० ठिकाणी साजरा होणार पादचारी दिन पुणे – रस्यावर चालणारे नागरिक म्हणजेच पादचारी हे रस्त्यावरील सर्वात महत्त्वाचे घटक समजले जातात. मात्र, संपूर्ण वर्षभर या घटकाच्या नावाखाली कोट्यवधीची उधळपट्टी करून या घटकाकडे सोयीस्कर दूर्लक्ष केले जाते. मात्र, महापालिकेकडून येत्या ११ डिसेंबर रोजी या दूर्लक्षित घटकाला एका दिवसाचा राजा केला जाणार आहे. महापालिकेकडून शहरात येत्या ११ … Read more

पुणे : दिवसा नियंत्रण, रात्री उडतोय ‘धुरळा’

सूक्ष्म धुलिकण रोखण्याच्या उपाययोजना फक्‍त कागदावरच पुणे – शहरात सूक्ष्म धुलिकणांवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने उपाययोजना जाहीर केल्या. यात बांधकामे तसेच प्रकल्पांच्या ठिकाणी धूळ उडणार नाही, यासाठी नियमावली लागू केली. मात्र, पथ विभागाच्या ठेकेदारांकडून रस्त्यांची स्वच्छता हवेच्या प्रेशरने केली जात असून, प्रचंड धूळ उडवली जात आहे. रस्ते स्वच्छतेवेळी पाणी वापरणे आवश्‍यक असताना खर्च वाचवण्यासाठी ठेकेदरांकडून वर्दळीच्या … Read more

पुणे : ग्रामविकास अधिकाऱ्याच्या दालनाला दिवसभर टाळे

हिंजवडीतील प्रकार ः दालनाची अदला-बदली केल्याने बसावे लागले हॉलमध्ये हिंजवडी – दिवाळीच्या सुटीनंतर शासकीय कार्यालयात गर्दी होत आहे मात्र आयटीनगरी हिंजवडी ग्रामपंचायतचा कारभार सोमवारी (दि.20) नागरिकांना अनुभवयास मिळाला. सरपंच गणेश जांभुळकर आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या सोमा खैरे यांच्या दालनास दिवसभर टाळे होते. काही दिवसांपासून ग्रामविकास अधिकारी खैरे वैद्यकीय रजेवर होते. दरम्यानच्या काळात त्यांचे केबिन बदलून … Read more

पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस; विधानसभेचे दिवसभरासाठी तहकूब; कामकाज सुरू होताच विरोधकांचा सभात्याग

मुंबई : विधानसभेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. यंदाच्या पावसाळी अधिवेशनाआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेलं बंड, त्यामुळे बदलेली राजकीय समीकरणं, विधान परिषदेत विरोधकांचे घटलेले संख्याबळ यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी बिनधास्त आहेत. दरम्यान, आजच्या धिवेशनाची सुरुवात होताच कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावर … Read more

लग्नानंतर दोन ते दहा दिवसांमध्येच घटस्फोट

दुबई –  संयुक्त अरब अमिराती हा मुस्लिम देश असला तरी आधुनिकतेचे वारे या देशांमध्ये वाहत असून लग्न आणि घटस्फोट याबाबतही आधुनिक घटना त्या ठिकाणी घडत आहेत लग्नानंतरअत्यंत कमी कालावधीमध्ये घटस्फोट होण्याचे प्रमाण वाढले असून लग्नानंतर फक्त दोन ते दहा दिवसांमध्ये जोडप्यांनी घटस्फोट घेतल्याचे उघडकिस आले आहे. 2022 या एका वर्षात अशा प्रकारच्या दहा घटना उघडकीस … Read more

पुणे जिल्हा : 21 गावांना आता दिवसाआड पाणी

मुळशी प्रादेशिक नळयोजनेला कोरड ः धरणातील साठा खालावला पौड – मुळशी धरणावरून मुळशी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित असून यातून 21 गावांना पाणी पुरवठा केला जातो. या योजनेत पिरंगुट, कासारआंबोली, घोटावडे, पौडसारखी मोठी गावे समाविष्ट करण्यात आलेली आहे; मात्र मुळशी धरणाचा कधी नव्हे एवढा पाणीसाठा खालावला असल्याने प्रादेशिकच्या पाईपाच्या खाली पाणी गेल्याने योजना अडचणीत आलेली … Read more

पिंपरी: दिवसभरात ओमायक्रॉनची पाच जणांना लागण

पिंपरी  – शहरात रविवारी (दि. 2) ओमायक्रॉनचे 5 नवीन रुग्ण आढळले. त्यामध्ये 2 पुरुष आणि 3 महिला रुग्णांचा समावेश आहे. हे रुग्ण रॅन्डम तपासणीत ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. संबंधित रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. परदेशातून आलेल्या प्रवाशांपैकी 41 रुग्ण करोनाबाधित आढळले. त्यातील संपर्कात आलेल्या 28 रुग्णांना करोनाची लागण … Read more

शेतीसाठी दिवसा बारा तास विद्युत पुरवठा नियमित करा – पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार

नागूपर : शेतकऱ्यांचे धानाचे पीक गर्भात आहे, ते निसवण्याच्या स्थितीत आहे. अशा परिस्थितीत त्यांचे शेतीचे विद्युत कनेक्शन खंडीत करु नये. याकाळात शेतकऱ्यांना दिवसा बारा तास नियमित विद्युत पुरवठा करा, अशा सूचना पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिल्या. कामठी व मौदा तालुक्यातील विजेच्या लोडशेडींगमुळे धान पिकाचे होणाऱ्या नुकसानीबाबत उपाययोजनेसाठी … Read more

“मी जिल्ह्यात नेहमीच असते, ते सिद्ध करण्याचा हा दिवस नाही”- प्रीतम मुंडे

बीड : भाजपाच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी बीडमधील गोपीनाथ गडावर आल्या असताना  आजच्या दिवशी राजकीय चर्चा न करता चांगली सुरुवात करण्याची इच्छा असल्याचे मत व्यक्त केले आहे. तसेच आपल्यावरील राजकीय आरोपांवर उत्तर देताना माझा जिल्हा जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा मी जिल्ह्यात नेहमीच असते. ते सिद्ध करण्याचा हा दिवस नाही, असे सांगत त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्षपणे … Read more