DC vs CSK : पंत – वॉर्नरची दमदार फटकेबाजी ! दिल्लीकडून चेन्नईला 192 रन्सचं तगडं आव्हान..

DC vs CSK Live Score : डेव्हिड वॉर्नर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईसमोर १९२ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत 5 गडी गमावून 191 धावा केल्या. मथिशा पाथिरानाने तीन विकेट घेतल्या. यादरम्यान त्याने ताशी 145 किमीपेक्षा जास्त वेगाने केलेली गोलंदाजी चांगलीच लक्षवेधी ठरली. दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून … Read more

PBKS vs DC : दिल्लीला दोन मोठे धक्के आणि पंतची मैदानात एंट्री.. पहा 12 ओव्हरनंतर DC ची नेमकी स्थिती कशी ?

PBKS vs DC : पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत 15 महिन्यांनंतर मैदानात परतला आहे. डेव्हिड वॉर्नरच्या रूपाने पंजाब किंग्जविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सला दुसरा धक्का बसला. 20 धावा करून मिचेल मार्श बाद झाल्यानंतर वॉर्नरही 29 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. वॉर्नर बाद झाल्यानंतर … Read more

सीएम’च्या कार्यकर्त्यांना डीसीं’ची ऍलर्जी

    प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 4 -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुणे दौऱ्यावेळी चर्चा रंगली, ती विभागीय आयुक्त बदलाची. विभागीय आयुक्त आपल्या “फेव्हर’मध्ये नाहीत, असे सांगत कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या बदलीसाठी गळ घातली. “सीएम’ साहेब आता कार्यकर्त्यांचा हा हट्ट पुरविणार का, तसे झाल्यास नवे विभागीय आयुक्त कोण असतील, याची उत्सुकता आता ताणली गेली आहे. महाविकास आघाडी … Read more

IPL 2021 : चेन्नईविरुद्ध नाणेफेक जिंकून दिल्लीचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय

मुंबई – इंडियन प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या टी-२० क्रिकेट सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय निर्णय घेतला. महेंद्रसिंह धोनीचे सल्ले शिरसावंध मानून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थिरावलेल्या ऋषभ पंतसाठी आजचा सामना स्वप्नपूर्तीचा ठरणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्जशी पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सची लढत होत आहे. या सामन्याद्वारे यंदाच्या स्पर्धेत विजयी सलामी देण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न … Read more

#DCvSRH Qualifier 2 : धवनच्या खेळीने दिल्ली सुस्थितीत

आबूधाबी – सलामीवीर शिखर धवनच्या 78 तर शेमरन हेटमायरच्या नाबाद 42 धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने क्वॉलिफायरच्या दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 20 षटकांत 190 धावा करण्याचे आव्हान ठेवले.  दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय फलंदाजीत बढती मिळालेल्या मार्कस स्टोनिस व सलामीवीर शिखर धवन यांनी सार्थ ठरवला. … Read more

#IPL2020 : रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने टाॅस जिंकला

दुबई – विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर बेंगळुरू व श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज सामना होत आहे. या दोन्ही संघात पॉवर हिटर्स फलंदाज असल्याने हा सामना याच पॉवर हिटर्समध्ये रंगणार आहे. बेंगळुरू आणि दिल्ली यांच्यातील सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा(टाॅस) कौल हा बेंगळुरूच्या बाजूने लागला आहे. बेंगळुरूचा कर्णधार विराट … Read more