स्मृती इराणींच्या माजी सचिवाची गोळी झाडून हत्या

अमेठी – उत्तर प्रदेशमधील अमेठीमध्ये शनिवारी रात्री खासदार स्मृती ईराणी यांच्या माजी सचिवाची हत्या गोळी झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जामो पोलीस ठाण्याच्या परिसरात बरौलिया गावात सुरेंद्र सिंह यांची अज्ञात लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. Amethi: Surendra Singh, former village head of Baraulia village under Jamo police station limits, was shot dead by … Read more

सेफ्टी टॅंक साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून जागीच मृत्यू

ठाणे – ठाण्यातील एका सोसायटीचा सेफ्टी टॅंक स्वच्छ करण्यासाठी उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. ढोकाळी नाका परिसरातील प्राईड प्रेसिडेन्सी लुक्सिरिया सोसायटीच्या परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली आहे. ठाण्यातील ढोकळी नाका येथील प्राइड प्रेसिडेन्सी लक्झेरिया सोसायटीचा सिव्हरेज सेफ्टी टँक साफ करण्यासाठी एकूण ११ कामगार सफाई करण्यासाठी पाण्याच्या टाकीत … Read more

भामरागडमध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 2 महिला नक्षलवादी ठार

गडचिरोली – महाराष्ट्रातील भाररागड तालुक्यातील कुंडूरवाहीच्या जगंलात नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर भुसुरुंगस्फोट घडवून हल्ला केला आहे. यानंतर पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या जोरदार चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या आहेत. रामको नरोटी आणि शिल्पा ध्रुवा असं या दोन महिला नक्षलवाद्यांचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे. Maharashtra: Two women naxal were shot dead in an encounter in … Read more

साखळी बॉम्बस्फोटांनी श्रीलंका हादरलं

कोलंबो – एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोमध्ये आज साखळी बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणण्यात आली आहे. आज जगभरामध्ये ईस्टर संडे साजरा केला जात असून श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोमध्ये देखील ईस्टर संडे निमित्ताने लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अशातच ३ चर्च व प्रवाशांची वर्दळ असलेल्या ३ हॉटेल्समध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आलेे असल्याचे … Read more