Nitin Desai Death: …म्हणून केली आत्महत्या; नितीन देसाईंच्या करोडोंच्या कर्जाची संपूर्ण कहाणी

Nitin Desai Death: चार वेळा उत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते नितीन चंद्रकांत देसाई यांचे अकाली निधन हे हिंदी चित्रपटसृष्टीची अवस्था आणि दुर्दशा या दोन्हींचे अत्यंत दु:खद संकेत आहे. शो ऑफच्या जीवनात मग्न असलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीतील तमाम चित्रपट निर्माते आणि त्यांच्या कंपन्यांचे हे कटू सत्य आहे आणि हेही खरे आहे की, नितीन देसाई हे … Read more

अबब! भारतावर ‘इतक्या’ लाख कोटींचे कर्ज, आकडा पाहून व्हाल थक्क, म्हणूनच वाढतोय कर्जाचा बोजा

नवी दिल्ली – देशाने आर्थिक क्षेत्रात मोठी प्रगती केली असल्याचा दावा केंद्र सरकारने केला असला तरी देशावरील एकूण कर्जाचा बोजा आता तब्बल 147.19 लाख कोटी रूपयांपर्यंत वाढला असल्याचे दिसून आले आहे. सार्वजनिक कर्जाच्या संबंधात केंद्र सकारनेच जाहीर केलेल्या आकडेवारीतून हीं बाब समोर आली आहे. दर तीन महिन्यांच्या आकडेवारीत हे कर्जाचे प्रमाण सातत्याने वाढतच असल्याचे या … Read more

‘प्रभात’ परिवाराशी पूर्वीपासूनच ऋणानुबंध – डॉ. शैलेश पगारिया

‘प्रभात दीपोत्सव’ दिवाळी अंकाचे प्रकाशन पुणे –“प्रभात दीपोत्सवा’तील सर्वच वाचनीय घटक आणि खुमासदार लेखनशैली यांचा दिवाळीच्या निमित्ताने एक वेगळा ठसा कायम आहे. याचबरोबर “प्रभात’ परिवाराशी पूर्वीपासूनच ऋणानुबंध आहे, असे सांगून “प्रभात’च्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी “अर्हम फाउंडेशन’चे अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया यांनी शुभेच्छा दिल्या. “प्रभात दीपोत्सव’ या दिवाळी अंकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. यावेळी अर्हम फाउंडेशनचे माहिती … Read more

जिल्ह्यातला शेतकरी कर्जबेजार  

दौंड तालुक्‍यातील शेतकरी व्याकूळ व्याज परताव्याची प्रतीक्षा कायम भाऊ ठाकूर राहू – गेल्या दोन वर्षांपासून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून व्याज परतावा मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी उसनवारी करीत व्याजासह कर्ज फेडण्याची वेळ आली आहे. परिणामी व्याज परताव्याच्या प्रतीक्षेत दौंड तालुक्‍यातील शेतकरी व्याकूळ झालेला दिसून येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लवकरात लवकर व्याज परतावा शेतकरी … Read more

उत्तर प्रदेशावर कर्ज 6 लाख 91 हजार कोटींचे

40 टक्के कर्ज योगी सरकारच्या काळातील – चिदंबरम नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी आज आर्थिक आकडेवारीसह उत्तर प्रदेशातील योगी अदित्यनाथ सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आज उत्तर प्रदेशावर 6 लाख 91 हजार कोटी रुपयांचे कर्ज असून यातील 40 टक्के कर्ज मुख्यमंत्री योगींच्या काळातील आहे. सन 2018 पासून उत्तर … Read more

पिंपरी – महापालिकेच्या वाहनांमध्ये इलेक्‍ट्रिक वाहनांचा करणार समावेश

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वापरासाठी सद्यस्थितीत पेट्रोल आणि डिझेल वाहने आहेत. मात्र, वाढते प्रदूषण आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास पाहता केंद्र आणि राज्य सरकारने इलेक्‍ट्रिक व्हेईकल वापरासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांसह नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. सरकारच्या आवाहनानुसार महापालिकेच्या वाहनांमध्ये यापुढे इलेक्‍ट्रिक व्हेईकलचा वापर करण्यात येणार असून 2022-23 च्या अंदाजपत्रकात यासाठी तरतूद करण्यात … Read more

तीन वर्षांनंतर अंदाजपत्रकातून कर्जरोखे गायब

पुणे महापालिकेने 24 तास पाणी पुरवठा योजनेसाठी शेअर्स बाजारात 200 कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारले. त्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंदाजपत्रकातही कर्जरोखे उभारण्यासाठी तरतूद केली जात होती. नदी सुधारसाठी 200 कोटी, नंतर पाणीपुरवठ्यासाठी 400 कोटींचे कर्जरोखे उभारण्याचा संकल्प करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात त्यावर कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. गेल्या चार वर्षांपासून चर्चेमध्ये असलेला कर्जरोखे यंदाच्या अंदाजपत्रकातून गायब झाले … Read more

अतिक्रमण निर्मूलनासाठी साडेचार कोटी

महापालिकेच्या वतीने शहरातील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, टपऱ्या, पत्राशेड यावर कारवाई करण्यात येत आहे. या वर्षामध्ये ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे. शहरातील पदपथ मोकळे व्हावेत तसेच अनधिकृत बांधकामांना लगाम बसावा, यावर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये साडेचार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 2020-21 च्या अंदाजपत्रकामध्ये अतिक्रमण निर्मुलनासाठी फक्त अडीच कोटींची तरतूद करण्यात आली होती. तर गतवर्षी त्यामध्ये वाढ … Read more

आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी तब्बल 115 कोटींची तरतूद

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2022-23 या अंदाजपत्रकात आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी 115 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये अ क्षेत्रीय कार्यालयासाठी सर्वाधिक 28 कोटी 23 लाख रूपयांची तर सर्वात कमी इ क्षेत्रीय कार्यालयासाठी 6 कोटी 71 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरात आठ क्षेत्रीय कार्यालये असून या कार्यालया अंतर्गत विविध कामे करण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात … Read more

महापालिकेची “श्रीमंती’ घसरली

पिंपरी  – पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्वात श्रीमंत महापालिका अशी ओळख आहे. मात्र, करोनामुळे या श्रीमंतीला घरघर लागली असून यंदाचे अंदाजपत्रक तब्बल 627 कोटींनी घसरले आहे. सन 2022-23 या अर्थिक वर्षासाठीचे 6 हजार 497 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या अनुपस्थितीत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी स्थायी समितीला सादर केले. दरवर्षी अंदाजपत्रकात वाढ होते … Read more