निमलष्करी दलांतील 81 हजार जवानांची दशकभरात स्वेच्छानिवृत्ती

नवी दिल्ली – निमलष्करी दलांमधील 81 हजार जवानांनी मागील दशकभरात (2011 ते 2020) स्वेच्छानिवृत्ती पत्करली. त्या कालावधीत सुमारे 16 हजार जवानांनी सेवेचा राजीनामा दिला. केंद्रीय गृह मंत्रालयाने संबंधित आकडेवारी जारी केली आहे. ती केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), भारत-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी), सशस्त्र सीमा बल (एसएसबी), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) … Read more

भारताचे यंदाच्या दशकात ‘एसईएनए’ देशांविरुद्धच्या मालिकेत अपयश

नवी दिल्ली – भारतीय संघाला यंदाच्या दशकात सेना (एसईएनए) देशांविरुद्धच्या मालिकेत अन्य देशांच्या तुलनेत जास्त अपयश आले आहे. सेना देशांविरुद्धच्या मालिकांमध्ये श्रीलंका, पाकिस्तान, बांगला देश व भारत या चार संघांमध्ये भारतीय संघच जास्त अपयशी ठरला आहे. सेना म्हणजे (एसईएनए- दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया).  या दशकातील अपयश नुकत्याच भारतीय संघाच्या दारुण पराभवानंतर जास्तच चर्चिले … Read more

कोहली ठरला दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू

दुबई  – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी आयसीसी पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे. कोहलीला या दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा सर गॅरी सोबर्स पुरस्कार तर खेळभावना पुरस्कार धोनीला जाहीर झाला आहे. 2011 साली नॉटिंगहॅम येथे झालेल्या कसोटी मालिकेत पंचानी इंग्लंडचा फलंदाज इयान बेल याला चुकीच्या पद्धतीने धावबाद दिले होते. त्यावेळी धोनीने … Read more

पाँटिगंच्या दशकातील कसोटी संघाचे नेतृत्व ‘या’ भारतीय खेळाडूकडे

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने दशकातील ऑल स्टार कसोटी संघाची निवड केली आहे. या त्याच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदी त्याने भारतीय कर्णधार विराट कोहलीची निवड केली. कोहली हा सध्या आयसीसीच्या कसोटी व एकदिवसीय व कसोटी फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. कोहली शिवाय या संघात अन्य कोणत्याही भारतीय खेळाडूंचा समावेश नाही. पाँटिगं याने गेल्या … Read more

आश्विन ठरला दशकातील सर्वोत्तम गोलंदाज

दुबई : भारतीय संघाचा फिरकीपटू रवीचंद्रन आश्विनने यंदाच्या दशकात आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मिळून सर्वाधिक विकेट घेणा-या खेळाडूंच्या यादीत अग्रस्थान पटकावले आहे. ३३ वर्षीय अाश्विनने या दशकामध्ये तिन्ही प्रकारात मिळून एकूण ५६४ विकेट घेतल्या आहेत. आयसीसीने ट्विटरव्दारे ही माहिती जाहीर केली आहे. Most international wickets this decade: 1️⃣ – @ashwinravi99 (564)2️⃣ – @jimmy9 (535)3️⃣ – … Read more