पुण्याच्या कोर्टवरून सानियाची वाटचाल ; डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवरून सुरू झाला प्रवास

पुणे – भारताची टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झा जागतिक टेनिसवर वर्चस्व गाजवले. मात्र, या हरहुन्नरी खेळाडूची कारकीर्द पुण्यातील एका स्पर्धेने सुरू झाली व त्यातूनच तिची प्रतिभा देशपातळीवर नावजली गेली. महिलांच्या आटीएफ 10 हजार डॉलर रकमेच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सानिया पुण्यात 2001 साली दाखल झाली तेव्हा ही चुमुरडी मुलगी टेनिसपटू आहे यावर कोणाचाही विश्‍वास बसत नव्हता. मात्र, … Read more

निमंत्रित क्रिकेट स्पर्धा | डेक्कन जिमखाना संघाची आगेकूच

पुणे :- पाथ-वे फाउंडेशन आयोजित दोशी इंजिनियर्स करंडक आंतरक्‍लब 25 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत डावखुरा जलदगती गोलंदाज आत्मन पोरे (4-20)ने केलेल्या सुरेख गोलंदाजीसह धीरज फटांगरे(नाबाद 60) याने केलेल्या फलंदाजीच्या जोरावर डेक्कन जिमखाना संघाने युनायटेड स्पोर्टस क्‍लब संघाचा 9 गडी राखून पराभव करत दुसरा विजय मिळवला. या लढतीत युनायटेड स्पोर्टस क्‍लब संघाने नाणेफेक जिंकून … Read more

डेक्कन जिमखाना टेनिस सोशल स्पर्धेस शनिवारपासून प्रारंभ

पुणे – डेक्कन जिमखाना टेनिस विभागातर्फे आयोजित अतुल रुणवाल मेमोरियल डेक्कन जिमखाना टेनिस सोशल स्पर्धा येत्या शनिवारपासून सुरू होत आहे. या स्पर्धेत 130 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. ही स्पर्धा डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर होणार आहे. डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सचिव आश्‍विन गिरमे यांनी सांगितले की, क्‍लबचे सदस्य अरुण रुणवाल यांचे करोनामुळे निधन झाले होते. … Read more

कॅसिनोसदृश्‍य जुगार अड्‌डयावर छापा

पुणे – डेक्कन पोलीस ठाण्णे हद्दीत कॅसिनोसदृश्‍य जुगार अड्डयावर गुन्हे शाखेने छापा टाकला. यामध्ये अड्ड्याच्या दोन मालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अड्डा नुकताच थाटण्यात आला होता. तेथे मोठ्या प्रमाणात कर्मचारी नेमले होता. विशेष म्हणजे, डेक्कन पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर मध्यवर्ती जागेत हा अड्डा होता. हा अड्डा डेक्कन जिमखाना येथील पी.के.बिर्याणीजवळील पोरवाल … Read more

महाराष्ट्र क्रिकेट प्रिमियर लीग 2019 : डेक्कन जिमखाना संघाचा सनसनाटी विजय

पुणे – हेमंत पाटील प्रतिष्ठान तर्फे व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट प्रिमियर लीग 2019 एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत धीरज फतंगरे(118धावा) यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर डेक्कन जिमखाना इलेव्हन संघाने व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघावर 144 धावांनी दणदणीत विजय मिळवला. व्हिजन क्रिकेट अकादमी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत डेक्कन जिमखाना इलेव्हन … Read more