शिंदे गटाची यादी ‘या’ दिवशी होणार जाहीर ; किती जागांवर गोंधळ अन् कोणाला मिळणार उमेदवारी? वाचा

sanjay shirsaat ।

sanjay shirsaat । लोकसभा निवडणुकीच्या तारखा आता कधीही जाहीर होऊ शकतात. पण महायुती आणि महाविकास आघाडी दोघांमधील जागावाटपाचा तिढा अजूनही काही संपलेला दिसत नाही. भाजपाने दोन दिवसांपूर्वी आपली उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील 20 उमेदवार होते. पण 28 उमेदवारांची नाव अजून बाकी आहेत. दरम्यान, सत्ताधारी शिंदे गटाची यादी आता लवकरच जाहीर करण्यात येणार … Read more

Sanjay Raut : “प्रभू श्रीरामालाच आता निवडणुकीला उभे करण्याचे बाकी, प्रभू रामाच्या नावावर राजकारण सुरु” – संजय राऊत

Sanjay Raut :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे लोकसभेच्या जागावाटपावरून मागच्या काही दिवसांपासून मित्रपक्ष काँग्रेसवर निशाणा साधत होते. मात्र आज त्यांनी काँग्रेसविषयी न बोलता पुन्हा एकदा भाजपावर  टीका केली. अयोध्येत २२ जानेवारी रोजी श्रीराम मंदिराचे उदघाटन होणार असून भाजपाने यासाठी देशभरात जोरदार तयारी केली आहे.  त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत  यांनी, “भाजपाकडून प्रभू श्रीरामालाच आता … Read more

“अमेरिकेची राज्यघटना बरखास्त करा”; अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मागणी

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची राज्यघटना बरखास्त करा, अशी मागणी केली आहे. २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीत मोठा गैरप्रकार व फसवणूक झाल्याच्या आरोपांचा त्यांनी पुनरुच्चार केला. मात्र, या आरोपांकडे वारंवार दुर्लक्ष झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या मागणीमुळे त्यांच्यावर  सर्व स्तरातून  टीका होत आहे. ट्रम्प यांनी शनिवारी आपल्या ‘ट्रुथ’ … Read more

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा

मुंबई – अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे तातडीने कॅबिनेटची बैठक बोलावून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत जाहीर करा, अशी मागणी भाजपचे खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. खासदार संभाजीराजे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. सुमारे पाऊण तास चाललेल्या या बैठकीत … Read more

मोदींच्या विरोधात घोषणा देणाऱ्यांना जिवंत गाडू

 अलीगढ़ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात घोषणा देणाऱ्यांना जिवंत गाडणार असल्याचे वादग्रस्त विधान उत्तर प्रदेश भाजपचे स्थानिक नेते रघुराज सिंह यांनी केले आहे. नागरी दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ झालेल्या मोर्चाला ते संबोधित करीत होते.ते म्हणाले, हे एक टक्के लोक आमचे पैसे देशाच्या टॅक्सचे पैसे खाऊन देशासोबत गद्दारी करीत आहेत आणि मोदी, … Read more

हरिसिंग यांच्या नावाने सुट्टी जाहींर करा – कॉंग्रेस

जम्मू : काश्‍मीरचे शेवटचे डोग्रा राजे महाराजा हरिसिंग यांच्या नावाने सरकारने त्यांच्या जयंतीच्या दिवशी या राज्यात सरकारी सुट्टी जाहीर करावी अशी मागणी जम्मू काश्‍मीर कॉंग्रेसने केली आहे. सरकारने सन 2020 वर्षाच्या सरकारी सुट्ट्या जाहीर केल्या. पण जम्मू काश्‍मीर कॉंग्रेसने गेल्यावर्षी मागणी करून सुद्धा त्याचा विचार केला गेला नाही म्हणून कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी हरिसिंग यांच्या स्मारकापाशी आज … Read more