पुणे | जिल्ह्यातील भूजल पातळीत घट

पुणे, {गणेश आंग्रे} – अपुरा पाऊस, परतीच्या पावसाने फिरवलेली पाठ आणि पाण्याचा वाढता उपसा यामुळे जिल्ह्यातील भूजल पातळीत सरासरी अडीच फुटांनी घट झाली आहे. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने केलेल्या पाहणीत जिल्ह्यातील 13 पैकी 12 तालुक्‍यांमधील पाणीपातळीत 0.52 ते 4.98 फुट इतकी घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये पुरंदर तालुक्‍यात सर्वाधिक 4.29 फुटांनी पाणीपातळी खोल गेली … Read more

पुणे : कोथिंबिरीच्या भावात घसरण ; मार्केट यार्डात लातुर आणि धाराशीवमधून आवक

पुणे – पुणे विभागासह धाराशिव, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कोथिंबिर विक्रीस पाठविली आहे. त्या तुलनेत मागणी कमी असल्याने कोथिंबिरीच्या भावात घट झाली आहे. कोथिंबिरच्या एका जुडीचे 15 दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात 25 ते 30 रुपयांपर्यंत भाव होते. मार्केट यार्डातील तरकारी विभागात पुणे जिल्ह्यातून कोथिंबिरची आवक होते. लातूर, धाराशिव जिल्ह्यात कोथिंबिरची लागवड मोठ्या प्रमाणावर होत आहे. … Read more

पुणे जिल्हा : दिवाळीच्या तोंडावर बाजारभावात घट

टोमॅटो, सिमला मिरचीची मुबलक आवक पुणे – मार्केट यार्डात मागील 4 दिवसांपासून सिमला मिरची आणि टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. राज्याच्या विविध भागांतून ही आवक होत आहे. दिवाळीमुळे खानावळी बंद होत आहेत. तसेच घरगुती ग्राहकांकडून मागणी कमी आहे. कित्येक गाळ्यांवर मागणी अभावी माल शिल्लक राहत आहे. त्यामुळे भावात घसरण झाली आहे. सध्या घाऊक बाजारात … Read more

पुणे जिल्हा : दिल्लीच्या अदृश्‍य शक्‍तीमुळे महाराष्ट्राची अधोगती : सुप्रिया सुळे यांचा घणाघात

माळेगाव – दिल्लीच्या अदृष्य शक्तीमुळे महाराष्ट्राची प्रगती नव्हे अधोगती झाली आहे, अशी घणाघाती टीका सुप्रिया सुळे यांनी केली. माळेगाव पत्रकार कट्ट्यावरून सुप्रिया सुळे यांची मुलाखत घेतली. त्यावेळी खासदार सुळे यांनी दिलखुलास गप्पा मारल्या.दिल्लीमधील अदृश्‍य हात महाराष्ट्राला पुढे नेण्याऐवजी मागे खेचत आहे. मराठी माणूस त्यांना संपवायचा आहे. सुसंस्कृत विचाराने पुढे जाणारे पूर्वीचे भाजपचे नेते आणि आत्ताच्या … Read more

पावसाअभावी आडसाली ऊस लागवडीत घट

पुढील वर्षी साखर कारखान्यांसमोर ऊस उपलब्धतेत अडचण रांजणी – यंदा पावसाचे जवळपास अडीच महिने होत आले असून अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. त्याचा फटका आडसाली उसाच्या लागवडीला बसला आहे. यंदा केवळ 19 टक्केच ऊस लागवडी झाल्या आहेत. येत्या काळात पुरेसा पाऊस न झाल्यास पुढील वर्षी साखर कारखान्यासमोर उसाचा मोठा प्रश्‍न उपस्थित राहणार असल्याची चिन्हे निर्माण … Read more

Stock Market : महागाईमुळे शेअर निर्देशांकांत घट

मुंबई – अमेरिकेने व्याजदरात प्रचंड वाढ करूनही ऑगस्टमध्ये अमेरिकेतील महागाई 8.3 टक्के इतकी नोंदली गेली आहे. त्यामुळे फेडरल रिझर्व्ह व्याजदरात आक्रमक वाढ करण्याची शक्‍यता असल्यामुळे अमेरिकेसह जगातील शेअर बाजारामध्ये बुधवारी विक्री होऊन निर्देशांक कोसळले. भारतीय शेअर बाजारातही निर्देशांक सकाळी मोठ्या प्रमाणात कोसळले होते. मात्र नंतर काही प्रमाणात खरेदी होऊन ही झीज कमी झाली. बाजार बंद … Read more

Stock Market : जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश

मुंबई – अमेरिका आणि युरोपातील रिझर्व्ह बॅंका व्याजदर वाढ करण्याची शक्‍यता आहे. अशा परिस्थितीमध्ये देश -विदेशातील गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आहेत. जागतिक बाजारात त्यामुळे नकारात्मक वातावरण होते. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर हे झाला आणि शेअर बाजाराचे निर्देशांक एक टक्‍क्‍याने कमी झाले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 770 अंकांनी म्हणजे 1.29 टक्‍क्‍यांनी कमी … Read more

अमेरिकेतील विद्यापीठात कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांमध्ये घट

कोट्यवधीच्या कल्याणकारी योजना असूनही प्रतीसाद नाही वॉशिंग्टन : अमेरिकेतील अनेक महत्त्वाच्या विद्यापीठांमध्ये अल्पसंख्यांक आणि कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर घट होत असून त्याची गंभीर दखल अमेरिकेतील समाजशास्त्रज्ञांनी घेतली आहे. अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये कृष्णवर्णीय आणि अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी कोट्यावधीच्या कल्याणकारी योजना तयार करण्यात आल्या असूनही त्या योजनांना प्रतिसाद मिळत नसल्याची माहितीही समोर आली आहे. कॅलिफोर्निया … Read more

सोने व चांदीच्या दरात घट; जाणून घ्या…. किती रुपयांनी स्वस्त झालं सोनं

नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढूनही दिल्ली सराफात मात्र सोन्याचा दर 760 रुपयांनी कमी होऊन 51,304 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 1,276 रुपयाने कमी होऊन 56,930 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,770 डॉलर व चांदीचा दर 19.94 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता. … Read more

अखेरच्या सत्रात वाढला विक्रीचा जोर; शेअर बाजार निर्देशांकात घट

मुंबई – शेअर बाजारात सकाळी निवडक खरेदीमुळे निर्देशांक वाढते होते. मात्र अखेरच्या सत्रामध्ये ग्राहक वस्तू, बॅंकिंग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची जोरदार विक्री झाली. त्यामुळे दिवसाअखेर शेअर बाजार निर्देशांकात घट नोंदली गेली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 100 अंकांनी कमी होऊन 53,134 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 24 … Read more