पुणे जिल्हा : अयोध्येसह करडेतही श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा

उद्यापासून तीन दिवस भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन निमोणे – अयोध्या येथे 22 जानेवारीला श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. तशीच तयारी शिरूर तालुक्यातील करडे येथील श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचीही सुरू आहे. ज्या दिवशी अयोध्येत श्रीराम मंदिराचे लोकार्पण होणार आहेत, त्याच दिवशी करडे गावात श्रीराम मंदिराचाही लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. विशेष म्हणजे अयोध्येत … Read more

फुकटचे श्रेय घेण्याचा विखे पिता-पुत्राचा सपाटा

पारनेर – जिल्हा परिषदेच्या विविध योजनेतून झालेल्या कामांचे लोकार्पण करण्याचा सपाटा विखे पिता-पुत्राने लावला असून, स्वतःची कामे दाखवा, त्यांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करा, असा टोला आ. नीलेश लंके यांनी खा. डॉ. सुजय विखे यांना लगावला. नगर तालुक्‍यातील वाकोडी फाट्याकडून वाकोडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एमआयआरसीजवळील रस्त्यावर दोन कोटी रुपयांच्या पुलाचे भूमिपूजन, तसेच 90 लाख रुपयांच्या प्राथमिक उपकेंद्राच्या … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते वाघोलीतील ई-बस आगाराचे लोकार्पण

वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली-लोहगाव रोडलगत वाघोली हद्दीमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या नवीन वाघोली ई-बस डेपोचा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा महाराष्ट्र दिनी ऑनलाईन प्रणालीद्वारे संपन्न झाला. सदर कार्यक्रम ‘पोलीस परेड ग्राउंड’ शिवाजीनगर येथे पार पडला. ‘ई-बस’ ची प्रतिकात्मक चावी अजित पवार यांचे … Read more

“कामं न करता बोलणारी देखील अनेक लोक आहेत, तर काही लोक काम करतात पण बोलतच नाहीत”; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या विविध ८० पेक्षा अधिक सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअपद्वारे, ८९९९-२२-८९९९ या व्हॉट्सअप क्रमांकावर अत्यंत सहजपणे उपलब्ध होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कामाविषयी माहिती देताना विरोधकांना टोला लगावला आहे. याप्रसंगी  सर्व मान्यवर व्हिडिओ … Read more

#Video : नारायणगावात साबिर-विठाई कुंज उद्यानाचे लोकार्पण

नारायणगाव(प्रतिनिधी) – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनाच्या निमित्ताने नारायणगाव ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, उपसरपंच पुष्पाताई आहेर, ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांच्या कल्पनेतून साकारलेल्या साबिर-विठाई उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात आई-वडील यांच्यासमवेत लहान बाल गोपाळांची उपस्थिती होती. नारायणगाव ग्रामपंचायतीने लहान मुलांसाठी निर्माण केलेल्या साबिर-विठाई उद्यानाची रचना अतिशय सुंदर असून … Read more

बक्षिसांची बरसात! ऑलिम्पिक विजेत्या १० खेळाडूंना ‘या’ कंपनीकडून ७०हजारांचा स्मार्टफोन

नवी दिल्ली : टोकियो ऑलम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणाऱ्या खेळाडूंवर सध्या बक्षिसांची बरसात होत असल्याची दिसत आहे. त्यातच आता पदक जिंकणाऱ्या १० खेळाडूंनाशाओमी आपला फ्लॅगशिप Mi 11 Ultra स्मार्टफोन भेट देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. शनिवारी ऑलिम्पिक 2020 ची सांगता झाली, शेवटच्या दिवशी नीरज चोप्राने भारताला  ऍथेलेटिक्समधील पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. नीरजसह इतर सात … Read more

अमृतकण : समर्पण

-अरुण गोखले एका कीर्तनात कीर्तनकार बुवा श्रोत्यांना सांगत होते, बाबांनो! तुम्हाला हे माहीतच असेल की परमार्थात समर्पण भावाची किती गरज असते ते. आता हाच समर्पणाचा भाव आपण घर प्रपंच्यातूनच शिकायचा असतो. तो कसा शिकता येतो ते समजून घ्या. त्याचा अनुभव घ्या आणि त्यातला नेमकेपणा जाणून घ्या. हे पाहा! आपली लेक आपल्या घरात जन्मास येते. आपण … Read more

कृषिपंप वीजजोडणी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडणार

मुंबई : कृषिपंप वीजजोडणी धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी धाडसी पाऊल उचलले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. कृषीपंप वीज जोडणी धोरण-2020 चे लोकार्पण वर्षा येथील समिती कक्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. महावितरणने तयार केलेल्या कृषी ऊर्जा अभियान धोरण 2020 वेब पोर्टल, सौर ऊर्जा लॅण्ड … Read more

सातारा : कोरेगावमध्ये कोविड केअर सेंटरचे लोकार्पण

आ. महेश शिंदे यांनी केली स्वनिधीतून उभारणी खटाव (प्रतिनिधी) – खटाव-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आ. महेश शिंदे यांनी स्वनिधीतून उभारलेल्या शंभर खाटांच्या श्री काडसिद्धेश्‍वर कोविड केअर सेंटरचे लोकार्पण गृह (ग्रामीण), वित्त व पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले. या हॉस्पिटलसाठी आ. महेश शिंदे यांना सर्व सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. मतदारसंघात आता अधिक ताकदीने व … Read more

‘कोरोना’ विरुद्धची लढाई एकजुटीने लढल्यास नक्की जिंकू – उपमुख्यमंत्री

चिंचवड येथील कोविड-१९ रुग्णालयाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण पुणे : कोरोनाच्या संकटकाळात केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे जिल्हा प्रशासन तसेच पुणे व पिंपरी महानगरपालिका विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. या संकटकाळात मानवतेच्या दृष्टीने सर्वांनी मिळून कोरोना विषाणूविरुद्धची लढाई एकजुटीने लढल्यास आपण नक्की जिंकू, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. पिंपरी-चिंचवड … Read more