‘उद्धव ठाकरेंना एनडीएमध्ये यायचंय..’; दीपक केसरकर यांचा खळबळजनक दावा

Deepak Kesarkar | Uddhav Thackeray | NDA – उद्धव ठाकरे हे विविध लोकांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत मेसेज पाठवत आहेत. त्यांना एनडीएमध्ये यायचे आहे असा खळबळजनक दावा मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल तोंडावर आलेला असताना केसरकरांनी केलेल्या या विधानामुळे चांगलीच चर्चा सुरू आहे. त्यातच नुकतेच निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आले … Read more

दहावीच्या निकालाबाबत शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती; तारीखही सांगितली

Deepak Kesarkar On Maharashtra SSC Board Result |

Deepak Kesarkar On Maharashtra SSC Board Result | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मंगळवारी 21 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदाही मुलींनी बाजी मारल्याचे पाहायला मिळाले. 12 वीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता 10 वीच्या निकालीची विद्यार्थी वाट पाहत आहेत. याबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. … Read more

“मी करेक्ट कार्यक्रम करतो…”; एकनाथ शिंदेंच्या विधानावर दिपक केसरकरांचे स्पष्टीकरण

Eknath Shinde: महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी सुरूवात झाली. यावेळी मराठा आरक्षणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. मात्र सोशल मीडियावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. पटोलेंशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी लिमीटच्या बाहेर गेलं की ,आपण कार्यक्रम करतो असं विधान करताना दिसतात. ते … Read more

काॅपीमुक्त अभियान ठरलं ‘फ्लॉप’; बारावीच्या पहिल्याच पेपरला 58 प्रकरणे समोर

HSC Exam 2024 – काॅपीमुक्त अभियानाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त आणि सुरक्षेच्या वातावरणात राज्यात बुधवारपासून इयत्ता बारावीची परीक्षा सुरू झाली. परीक्षा केंद्रावरही जय्यत तयारी ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देण्याबाबतचे आकर्षक फलकही लावण्यात आले होते. पाल्यास परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी पालकांनीही गर्दीही केलेली होती. पहिलाच पेपर इंग्रजी विषयाचा होता. यात राज्यात काॅपी आणि संबंधित गैरप्रकाराची 58 … Read more

राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे २० फेब्रुवारी पासून काम बंद आंदोलन

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेच्या सावंतवाडी येथील अधिवेशनात शालेय शिक्षण मंत्री यांनी उपस्थित राहून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न आठ दिवसात सोडवू, असे आश्वासन दिले होते. मात्र त्या आश्वासनाची पूर्तताच केली नाही. यामुळे राज्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी २० फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करणार आहे. शिक्षकेतर कर्मचारी यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या १०, … Read more

Breaking news : निकालापूर्वीच राज्यातील दोन बड्या नेत्यांची भेट; हालचालींना आणखी वेग….

Raj Thackeray : मागील दीड वर्षे चाललेला राज्यातील सत्तासंघर्षाचा घोळ अखेर आज संपण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवायचे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना? याचा फैसला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आज करणार आहेत. मात्र निकाल नेमका किती वाजता लागणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसल्याने ठाकरे गटाचे वकील असीम … Read more

PUNE: शिक्षकेतर संघटनेचे आज ५१ वे राज्यव्यापी अधिवेशन

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाचे ५१ वे राज्यस्तरीय अधिवेशन रविवार (दि.७) सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) मधील जिमखाना मैदान येथे होणार आहे. महामंडळाच्या राज्यव्यापी अधिवेशनामध्ये शिक्षकेतर बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांवर विचारविनिमय, चर्चासत्र, परिसंवाद होणार असून यामध्ये अनेक तज्‍ज्ञ विचारवंतांचे मार्गदर्शन होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री … Read more

PUNE: इंद्रायणी नदीचे प्रदूषण तातडीने थांबवा; मंत्री केसरकर यांचे आदेश

पुणे – इंद्रायणी नदीचे सांस्कृतिक महत्व लक्षात घेता नदीत जाणारे दूषित, प्रक्रिया न केलेले सांडपाणी तातडीने रोखावे. सांडपाणी व्यवस्थापनावर विशेष भर द्यावा, असे आदेश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. या प्रश्नी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केसरकर यांना याबाबत लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार श्री शिवछत्रपती … Read more

महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडविणारे उपक्रम आयोजित करा – दीपक केसरकर

पुणे – महाराष्ट्राची सांस्कृतिक विविधता ही सर्वांच्या उत्सुकतेचा आणि आकर्षणाचा विषय आहे. त्यामुळे राज्याच्या संस्कृतीचे दर्शन ५० व्या राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शातून घडले पाहिजे. महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडविणारे उपक्रम प्रदर्शनस्थळी आयोजित करावेत, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्यामार्फत चक्राकार पद्धतीने मुलांसाठी राष्ट्रीय … Read more

PUNE: इयत्ता दुसरीपर्यंत शाळा सकाळी ९ वाजेनंतरच

पुणे – बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप होत नाही. त्यामुळे त्यांच्या शाळांच्या वेळा बदलण्याचा विचार सरकारने करावा, असे राज्यपाल रमेश बैश यांनी काही दिवसांपूर्वी सुचविले होते. त्यावर येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी ९ वाजल्यानंतरच सुरू करण्यात येतील, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे. शाळांच्या … Read more