#U19CWC | भारतीय युवा संघाचे विक्रमी विजेतेपद

अंटिंग्वा – भारताच्या 19 वर्षांखालील युवा संघाने आयसीसी 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडचा 4 गडी राखून पराभव केला व विश्‍वविजेतेपद पटकावले. या स्पर्धेत नवा इतिहास रचताना भारतीय युवा संघाने विक्रमी पाचवे विश्वकरंडक विजेतेपद साकार केले. इंग्लंडचा कर्णधार टॉम प्रेस्टने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय चुकीचा ठरवला. … Read more

Vijay Hazare Trophy 2021 : पृथ्वी शॉची विक्रमी खेळी

नवी दिल्ली – मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉ याने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील वैयक्तिक सर्वोच्च खेळीचा विक्रम आपल्या नावावर केला. त्याच्या कामगिरीच्या जोरावर मुंबईने सौराष्ट्राचा नऊ गडी राखून पराभव करताना उपांत्य फेरी गाठली. पृथ्वीने 123 चेंडूंत 185 धावा केल्या. अ श्रेणीच्या क्रिकेट सामन्यात आव्हानाचा पाठलाग करताना कुठल्याही भारतीयाने केलेली ही विक्रमी खेळी ठरली. यापूर्वी भारताकडून … Read more

#INDvENG 3rd Test : भारताचा दणदणीत विजय, अक्षर-अश्विन ठरले विजयाचे शिल्पकार

अहमदाबाद – फिरकीपटू अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने तिसऱ्या कसोटीत इंग्लंडवर दहा विकेट्सनी दणदणीत विजय मिळविला. या विजयासह चार सामन्याच्या मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. अक्षर पटेल सामन्याचा मानकरी ठरला. इंग्लंडने भारताला विजयासाठी अवघ्या 49 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारतीय संघाच्या सलामी जोडीनेच पूर्ण केलं. रोहित … Read more

मुकेश अंबानींना डावलून ‘या’ देशाचे उद्योगपती बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

नवी दिल्ली : रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी याच्या नावावर असणारा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा बहुमान यंदा हिरावून घेतला आहे. हा बहुमान आता चीनमधील एका प्रसिद्ध उद्योगपतीच्या नावावर आला आहे. वॉटर किंग म्हणून ओळखले जाणारे व्यावसायिक झोंग शानशान हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. यावर्षी त्यांचे नेटवर्थ ७०.९ अब्ज डॉलर्सवरून वाढून ७७.८ अब्ज डॉलर्स … Read more

भारतीय संघाला भारतात पराभूत करण्याचे स्वप्न

ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथने व्यक्‍त केले मत मेलबर्न –भारतीय क्रिकेट संघाला त्यांच्याच देशात पराभूत करण्याचे स्वप्न आहे. हे स्वप्न जर पूर्ण झाले तरच माझी कारकीर्द यशस्वी झाली असे समजेन, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टिव्ह स्मिथ याने आपल्या भावना व्यक्‍त केल्या आहेत. भारतीय संघाला मायदेशात पराभूत करणे अत्यंत कठीण आहे. त्यांच्याकडील खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजीला जास्त मदत करतात … Read more

#ATPMexicoOpen : फ्रिट्जवर मात करत राफेल नदालने पटकावले विजेतेपद

नवी दिल्ली – जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या राफेल नदालने शनिवारी टेलर फ्रिट्स याचा पराभव करत एटीपी मैक्सिको ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्याचे 2020 मधील हे पहिले विजेतेपद आहे. RAFA RULES ACAPULCO AGAIN ?@RafaelNadal is the @AbiertoTelcel champion for a third time after defeating Fritz 6-3 6-2! #AMT2020 pic.twitter.com/n5TIgCz3Ik — ATP Tour (@atptour) March 1, … Read more

#BATC2020 : थायलंडवर मात करत भारतीय संघ उपांत्यफेरीत दाखल

मलिना (फिलिपिन्स) : भारतीय संघाने आशिया सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत थायलंडचा ३-२ असा पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. आता भारताची उपांत्य फेरीत इंडोनेशियाविरूध्द लढत होईल. भारताने सलामीच्या लढतीत कझाकस्तानवर विजय मिळविला होता तर दुस-या लढतीत भारताला मलेशियाकडून पराभूत व्हावे लागले होते. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत किंदाबी श्रीकांत … Read more

#AusOpen : अमेरिकेच्या सोफिया केनिनने पटकावलं आॅस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद

मेलबर्न : अमेरिकेच्या २१ वर्षीय सोफिया केनिनने आॅस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावलं. यासह या स्पर्धेत यंदा महिला एकेरीमध्ये नवी विजेती मिळाली आहे. केनिनने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या गार्बिन मुगुरूझाचा पराभव करत पहिले ग्रँडस्लम स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. दोघीही स्पर्धक पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या. Maiden Slam Moment!@SofiaKenin captures her first Grand Slam title … Read more

#AusOpen : ‘सिमोना हॅलेप’ उपांत्यपूर्व फेरीत दाखल

मेलबर्न : दोनवेळची ग्रँडस्लम विजेती सिमोना हालेप हिने सोमवारी आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. Simo Celebration!@Simona_Halep keeps her cool to reach a 13th career Grand Slam quarterfinal, defeating Mertens 6-4 6-4.#AO2020 | #AusOpen pic.twitter.com/VqTCcFFWpE — #AusOpen (@AustralianOpen) January 27, 2020 चौथ्या मानांकित रोमानियाच्या सिमोनाने बेल्जियमच्या सोळाव्या मानांकित एलिस मार्टेन्स हिचा … Read more

‘जिंकलो नाही पण संपलो ही नाही’… म्हणत उदयनराजेंनी मानले मतदारांचे आभार

सातारा : सातारा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी 90 हजार मतांनी पराभव केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या विरोधी पक्षांच्या जागांमध्ये यंदा चांगलीच वाढ झाली आहे. अनेक जागांवर बंडखोरांच्या नाराजीचा फटका महायुतीला बसला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या श्रीनीवास पाटील यांनी उदयनराजेंवर मात करत सातारा लोकसभेची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे … Read more