China : अमेरिकेचे निर्बंध असलेला जनरल चीनचा संरक्षण मंत्री

बीजिंग – अमेरिकेकडून निर्बंध घालण्यात आलेल्या चीनच्या लष्करी जनरलला चीनचे नवीन संरक्षण मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अमेरिकेच्या संकेतांना सरळ सरळ धुडकावून लावण्याचे चीनचे धोरणच यातून दिसून येते आहे. जनरल ली शेंगफू हे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीतील जनरल आणि एरोस्पेस इंजिनिअर आहेत. रशियाची सुखोई एसयू-35 लढाऊ विमाने आणि एस-400 ही हवाई संरक्षण यंत्रणा चीनच्या … Read more

‘त्यांनी’ आमचे हात पाठीमागे बांधून ठेवून देश विकला”; अफगाणिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचे राष्ट्राध्यक्षांवर गंभीर आरोप

काबुल : अफगाणिस्तानवर  तालिबान बंडखोरांनी पूर्णपणे कब्जा केला आहे.  त्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देशाबाहेर पलायन केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सत्ता हस्तांतराबाबत चर्चा करण्यासाठी तालिबानचे मध्यस्थ रविवारी अध्यक्षीय राजवाड्यात पोहोचले. सरकारच्या बाजूने माजी अध्यक्ष हमीद करझई आणि अफगाण राष्ट्रीय सलोखा परिषदेचे प्रमुख अब्दुल्ला अब्दुल्ला वाटाघाटी करणार आहेत. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी आपण देश का … Read more

“मी शेतकऱ्याचा मुलगा तर राहुल गांधी …”

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात मागील एका महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत.  केंद्र सरकारने दिल्लीत आंदोलन करणाऱ्या चाळीस शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना येत्या  ( 30 डिसेंबर  ) आज चर्चेला बोलावले आहे. यातच या आंदोलनावरून तर दुसरीकडे राजकीय खडाजंगी जोरात सुरू आहे.  काँग्रेसने या आंदोलनाला पाठींबा दिला असून  काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपावर शेतकऱ्यांवर … Read more

एअर फोर्स कमांडर्स परिषदेचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्‌घाटन

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या दुसऱ्या द्वैवार्षिक कमांडर्स परिषदेचे उद्‌घाटन आज वायुभवन या मुख्यालयात केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले. देशाला भारतीय हवाईदलाचा अभिमान असल्याचे सिंह यांनी यावेळी सांगितले. लष्करी सामग्रीबाबत परदेशी अवलंबित्व कमी करुन आणि देशांतर्गत उत्पादनाला चालना देऊन आपली संरक्षण क्षमता आपण बळकट करत आहोत, असे त्यांनी सांगितले. स्वदेशी आरेखन आणि … Read more

आण्विक शस्त्राबद्दलचे धोरण, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

पोखरण (राजस्थान) : जम्मू-काश्मीर मधून अनुच्छेद-370 हटवल्यानंतर पाकिस्तानने कुरापती सुरु केल्या आहेत, त्यामुळे पाकिस्तानशी संबंध तणावपूर्ण होत असतानाच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज एक महत्त्वपूर्ण इशारा दिला आहे. अण्वस्त्राचा आपणहून पहिले वापर करणार नसल्याच्या तत्वाशी भारत आतापर्यंत कटिबद्ध राहिला आहे. मात्र भविष्यात परिस्थिती पाहून याबाबतचा पुनर्विचार केला जाईल असं मोठं वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथ सिंह … Read more

पाकिस्तानने एफ-16 वापरले नाही तर, मग एम-रॅम मिसाइलचे अवशेष भारतात कसे ? – निर्मला सीतारामन

नवी दिल्ली – अमेरिकेच्या एका मासिकाने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानला जितकी एफ 16 विमाने दिली होती ती जशीच्या तशी शाबूत असल्याचे म्हंटले होते. अमेरिकेच्या संरक्षण विभागातील दोन वरीष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली असल्याचे वृत्त अमेरिकन मासिकाने प्रसारीत केले होते. त्यानंतर आज संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. अमेरिकन मासिकाने दिलेले हे वृत्त निराधार आणि स्त्रोत आधारित नसल्याचे … Read more