‘नीट, जेईई परीक्षांमुळे 28 लाख विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात’

नवी दिल्ली – नीट आणि जेईई या वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा घेण्याच्या निर्णयामुळे केंद्र सरकारने 28 लाख विद्यार्थ्यांच्या पुढे आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण केला आहे, असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी म्हटले आहे. करोनाविषयाची दक्षता घेऊन या परीक्षा घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे; पण ही दक्षता किती परिणामकारक असेल या विषयी त्यांनी शंका … Read more

सत्येंद्र जैन यांना करोनाची लागण; उपमुख्यमंत्र्यांकडे आरोग्य मंत्रालयाचा पदभार

नवी दिल्ली – दिल्लीचे आरोग्य मंत्री आणि आपचे नेते सत्येंद्र जैन यांना करोनाचा संसर्ग झाला. बुधवारी घेण्यात आलेल्या चाचणीत जैन यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आहे. त्यांच्या अनुपस्थितीत आरोग्य मंत्र्यांचा पदभार आता दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याकडे देण्यात आला आहे. जैन यांना ताप आल्याने मंगळवारी सकाळी दिल्लीतील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर लगेचच त्यांची करोनाविषयक … Read more

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकींसाठी प्रचार संपायला केवळ चार दिवस शिल्लक राहिल्याने राजकीय पक्षांनी प्रचार मोहीम तीव्र केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्व दिल्लीत प्रचार सभा घेतली. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी रोड शो करून मुंडका, सदरबजार, राजेंद्र नगर आणि ग्रेटर कैलाशमध्ये प्रचार सभा घेतल्या. भाजप अध्यक्ष जे पी … Read more

‘निवडणुकीच्या तिकिटासाठी उपमुख्यमंत्र्यांनी मागितले १० कोटी ‘

नवी दिल्ली – दिल्लीत लवकरच विधानसभा निवडणूक होणार असून यासाठी आपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, यानंतर तिकीट न मिळाल्याने पक्षांतर्गत नाराजीनाट्य सुरु झाले आहे. बदपूरमधील आपचे आमदार एन डी शर्मा यांनी पदाचा राजीनामा दिला असून त्यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. तसेच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर गंभीर आरोप केले. एन डी शर्मा … Read more

आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना निवडणूक आयोगाची नोटीस

नवी दिल्ली – दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने आज नोटीस बजावली आहे. आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी ट्विटर खात्यावरून,  आम आदमी पक्षाच्या पूर्व दिल्लीतील उमेदवार अतीशी यांच्या धर्माबाबत उल्लेख केल्याने, निवडणूक आयोगाकडून मनीष सिसोदिया यांना आदर्श आचारसंहिता भंगाची नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाने उद्या म्हणजेच … Read more

पूर्व दिल्लीतून ‘आप’च्या आतिशी यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

दिल्ली – आम आदमी पक्षाने दिल्ली येथून आपल्या सहा उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यांनतर आज सोमवारी आम आदमी पक्षाच्या उमेदवार आतिशी मार्लेना यांनी भव्य रोड शो करत पूर्व दिल्ली मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना आतिशी मार्लेना यांच्यासोबत आपचे नेते व दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया उपस्थित होते. AAP candidate Atishi files … Read more