बीआरएस नेत्या के. कविता यांना धक्का ; राऊस एव्हेन्यू न्यायालयाने पुन्हा जामीन अर्ज फेटाळला

Delhi Liquor Scam Case ।

Delhi Liquor Scam Case । मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी बीआरएसच्या नेत्या कविता यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसलाय. न्यायालयाने कविताचा जामीन अर्ज फेटाळला. राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने कविताचा अंतरिम आणि नियमित जामीन अर्ज फेटाळला. न्यायालयाने गेल्या महिन्यात दोन याचिकांवर सुनावणी केली. परंतु ईडी आणि सीबीआयने एमएलसी कविता यांना जामीन देऊ नये असा युक्तिवाद केला. ईडी आणि सीबीआयने … Read more

केजरीवालांच्या आहारावरून ‘पॉलीटिकल फाईट’ ; शुगर लेव्हल अन् वैद्यकीय जामीनावर ईडी आणि आपचे काय दावे आहेत?

Arvind Kejriwal diet ।

Arvind Kejriwal diet । तिहार तुरुंगात बंद असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आहारावरून राजकीय लढा अधिक तीव्र झाला आहे. राऊस ॲव्हेन्यू कोर्टात आज पुन्हा सुनावणी होणार आहे. साखरेच्या पातळीत वारंवार होणारे चढ-उतार लक्षात घेऊन केजरीवाल यांनी त्यांच्या डॉक्टरांशी नियमित आभासी सल्लामसलत करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. याबाबत अंमलबजावणी संचालनालयाने दावा केला की, एकीकडे केजरीवाल … Read more

संजय सिंह यांची सुटका AAP आणि INDIA आघाडीसाठी गेम चेंजर का ठरू शकते?; जाणून घ्या या 5 मुद्द्यांच्या माध्यमातून

Sanjay Singh ।

Sanjay Singh । आम आदमी पक्षाच्या (आप) सर्वात हायप्रोफाइल नेत्यांपैकी एक संजय सिंह यांना अबकारी धोरण घोटाळ्या प्रकरणी नुकताच जामीन मिळाला आहे. संजय सिंह यांच्या तुरुंगाबाहेर पडल्याने लोकसभा निवडणुकीला आता रंग चढणार असल्याचे दिसत आहे.  मास्टर स्ट्रॅटेजिस्ट आणि उत्तम वक्ता म्हणून संजय सिंह यांची ओळख आहे. त्यांची उपस्थिती आपच्या बाजूने निवडणुकीचे वातावरण बदलू शकते. संजय … Read more

CM अरविंद केजरीवालांच्या अटकेवर ‘या’ देशाने व्यक्त केली तीव्र नाराजी

नवी दिली  – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईवर थेट जर्मनीने तीव्र नाराजी व्यक्त केल्याचा प्रकार घडला आहे. जर्मनीच्या विदेश व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ही नाराजी व्यक्त केल्यानंतर त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (Germany expressed its displeasure over the arrest of Chief Minister Arvind Kejriwal) जर्मनीची ही प्रतिक्रीया म्हणजे भारताच्या अंतर्गत कारभारावरील … Read more

‘के कविता’कडे आहे, कोट्यवधींची मालमत्ता ? दारू घोटाळ्याशी ‘नाव’ कसे जोडले गेले वाचाच

MLC K Kavitha

MLC K Kavitha । दिल्ली दारू धोरण प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के कविता यांना ताब्यात घेतले आहे. आता त्‍यांना चौकशीसाठी दिल्लीला नेण्यात आले आहे. ईडीने आज के. कविता यांच्या हैदराबाद येथील घरावर छापा टाकला होता, त्यानंतर त्‍यांना ताब्यात घेण्यात आले. के कविता या सध्या तेलंगणाच्या आमदार आहे. आणि ईडीने त्यांच्यावर कठोर कारवाई … Read more

Delhi Liquor Scam: तुरूंगात असलेले आप नेते संजय सिंह यांच्या अडचणींमध्ये वाढ

नवी दिल्ली – दिल्ली मद्य घोटाळ्यात सध्या तुरूंगात असलेले आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा सदस्य संजय सिंह यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. दिल्लीच्या तुरूंगात असलेल्या संजय सिंह यांना उत्तर प्रदेशच्या लखनौ येथील न्यायालयाने आता झटका दिला आहे. माजी जलसंपदा मंत्री महेंद्र सिंह यांनी दाखल केलेल्या एका मानहानी प्रकरणात लखनौ न्यायालयाने संजय सिंह यांना एक … Read more

Delhi Liquor Scam: सर्वोच्च न्यायालयाची ‘ईडी’ला नोटीस

नवी दिल्ली  – दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी आप नेते, राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) नोटीस जारी केली आहे. संजय सिंह यांनी 4 नोव्हेंबर रोजी आपल्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यापूर्वी 20 ऑक्‍टोबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती. … Read more

Manish Sisodia : आजारी पत्नीला भेटण्यासाठी मनीष सिसोदिया सरकारी निवासस्थानी दाखल; न्यायालयाच्या आदेशानंतर आले बाहेर

Manish Sisodia : मद्य धोरण घोटाळा प्रकरणी अटकेत असणारे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे आपल्या आजारी पत्नीला भेटण्यासाठी शासकीय निवासस्थानी दाखल झाले आहेत. राऊस एव्हेन्यू कोर्टाच्या आदेशानंतर मनीष शिसोदिया यांना घेऊन दिल्ली पोलिस निवासस्थानी पोहचले आहेत. मनीष सिसोदिया तुरुंगात जाईपर्यंत हे सरकारी घर त्यांना देण्यात आले होते. आता हे अधिकृतपणे केजरीवाल सरकारमधील शिक्षणमंत्री आतिशी यांच्याकडे … Read more

Explainer: नक्की काय आहे दिल्ली मद्य घोटाळा? आतापर्यंतच्या घडामोडी जाणून घ्या

नवी दिल्ली  – दिल्ली दारू घोटाळ्यातील आम आदमी पक्षाच्या नेत्यांचा त्रास कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. या घोटाळ्याच्या तपासाची धग आता पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत पोहोचली आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या ईडीने केजरीवाल यांना गुरुवारी हजर राहण्यास सांगितले आहे. काय आहे मद्य घोटाळा? 1. कोरोनाच्या काळात दिल्ली सरकारचे दिल्ली उत्पादन … Read more

MLA Kulwant Singh : आपचे आमदार कुलवंत सिंह यांच्या घरावर ईडीचे छापे ; घर अन् कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी

MLA Kulwant Singh : दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई अजूनही सुरूच आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर आता पंजाबमधील मोहालीचे आप आमदार कुलवंत सिंह यांच्या घरावर ईडीकडून छापे टाकण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या कार्यालयावर तसेच निवासस्थानी ईडीने धाड टाकली असल्याचे सांगण्यात येत आहे. ईडी सध्या अमृतसर, लुधियाना आणि मोहाली … Read more