अग्रलेख : दिल्लीकरांचीच थट्टा

दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवले असताना त्यांना मंगळवारच्या महापालिका सभेतही आपल्या पक्षाचा महापौर निवडून आणण्यास पुन्हा अडथळा आणला गेला आहे. या महापालिकेत आम आदमी पक्षाला सत्ता मिळूच द्यायची नाही, असा चंगच भाजपच्या लोकांनी बांधलेला दिसतो आहे. त्यातून हा जो लोकशाहीचा खेळखंडोबा सुरू झाला आहे तो दुःखदायक आणि दुर्दैवी आहे. यातून दिल्लीकर … Read more

Delhi MCD Election Result 2022 : दिल्लीत आपचा भाजपला दे धक्का; BJP ची गेल्या 15 वर्षांची सत्ता संपुष्टात

नवी दिल्ली – दिल्ली महापालिकेच्या चुरशीच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवीत या महापालिकेतील गेल्या पंधरा वर्षांची भाजपची सत्ता संपुष्टात आणली आहे. आम आदमी पक्षाने येथे स्वबळावर बहुमत मिळवत भाजपला प्रथमच धूळ चारली आहे. दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाने दोन वेळा प्रचंड बहुमत मिळवले असले तरी त्यांना आतापर्यंत दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपला पराभूत करणे … Read more

दिल्ली पालिकेच्या निवडणुका लांबणीवर

अरविंद केजरीवाल यांची केंद्र सरकारवर आगपाखड देश आणि लोकशाही कमकुवत होतेय नवी दिल्ली – आम आदमी पक्षाला पंजाबात प्रचंड बहुमत मिळाल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारच्या सूचनेनुसार दिल्लीतील महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जोरदार मतप्रदर्शन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील तीन महापालिकांच्या निवडणुका निर्धारित वेळेत होऊ द्याव्यात, असे … Read more