दिल्लीतील कारखान्याला भीषण आग ; तीन जणांचा जागीच मृत्यू, सहा जण जखमी

Delhi Narela Fire ।

Delhi Narela Fire । दिल्लीतील नरेला औद्योगिक परिसरात एका डाळीच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आग लागल्याची घटना घडलीय. या आगीत तीन जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येतंय. तर या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल Delhi Narela Fire । दिल्लीच्या नरेला … Read more

‘हरियाणाने दिल्लीतील पाण्याच्या …’ ; राजधानीच्या जलसंकटावर आप नेत्याचा मोठा आरोप

Atishi reaction On Water Crisis ।

Atishi reaction On Water Crisis । राजधानी दिल्लीतील पाणी संकट काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. त्यातच “हिमाचल प्रदेशने राष्ट्रीय राजधानीसाठी पाणी सोडले तरी शहराचे पाणी संकट सुटणार नाही, “असे वक्तव्य दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी केले आहे. कारण हरियाणाने दिल्लीच्या कोट्यातून पाणी सोडण्याचे काम कमी केलंय. आता या मुद्द्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. दिल्लीतील पिण्याच्या … Read more

‘चंद्राबाबू नायडू अन् नितीश कुमार यांच्या मनात…’ ; संजय सिंह यांचे मोठे वक्तव्य

Sanjay Singh on PM Modi ।

Sanjay Singh on PM Modi । लोकसभा निवडणुकीचे निकाल भाजपच्या बाजूने लागले असले, तरी पक्ष जो दावा करत होता तेवढा मोठा विजय मिळवू शकला नाही. त्याचबरोबर विरोधकांची कामगिरी मागच्या वेळच्या तुलनेत खूपच चांगली झाली आहे. यावरून विरोधक सातत्याने भाजपवर हल्लाबोल करत आहेत. दरम्यान, आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांचे वक्तव्यही समोर आले आहे. … Read more

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी आत्मसमर्पण करण्यापूर्वी सांगितली तुरुंगातली दिनचर्या

Arvind Kejriwal ।

Arvind Kejriwal । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाची मुदत संपली आहे. त्यामुळे ते आज  तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी २१ दिवसांचा अंतरिम जामीन दिल्याबद्दल त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. दरम्यान, तुरुंगात पोहचल्यानंतर केजरीवाल यांनी आपला त्याठिकाणच्या शेडूल्ड काय असेल याची माहिती दिली आहे. केजरीवाल यांनी आज तिहारला पोहोचल्यानंतर आत्मसमर्पण करणार … Read more

Delhi heatwave : दिल्लीत उष्माघाताच्या रूग्णांसाठी आरएमएल मध्ये विशेष व्यवस्था

Delhi heatwave – दिल्लीला उष्णतेच्या तीव्र लाटेचा सामना करावा लागत असल्याने, उष्माघाताच्या रुग्णांवर प्रभावीपणे उपचार करण्यासाठी राम मनोहर लोहिया रुग्णालयात अशा रूग्णांसाठी विशेष व्यवस्था लागू करण्यात आली आहे. आरएमएलच्या आपत्कालीन औषध विभागाच्या प्रमुख, डॉ. सीमा वासनिक यांनी सांगितले की, रूग्णालयात येणाऱ्या उष्माघाताच्या रुग्णांसाठी बर्फाने भरलेले टब तयार केले आहेत. आरएमएल हॉस्पिटलमध्ये, जर एखादा उष्माघाताचा रुग्ण … Read more

मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच ; ६ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ

Manish Sisodia |

Manish Sisodia |  दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) मनीष सिसोदिया यांच्या अडचणी संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. दरम्यान, दिल्लीतील एका न्यायालयाने गुरुवारी कथित दारू घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या आप नेत्याच्या न्यायालयीन कोठडीत ६ जुलैपर्यंत वाढ केलीय. दुहेरी अटींची पूर्तता करण्यात अपयशी  Manish Sisodia |  अलीकडेच दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना या प्रकरणात जामीन देण्यास … Read more

‘मतदार आणि लोकशाही लग्न’; मतदानाप्रती उदासीनता कमी करण्यासाठी छापली आमंत्रण पत्रिका

Lok Sabha Election 2024 – आतापर्यंतच्या निवडणुकीच्या पाच टप्प्यात मागील निवडणुकीच्या तुलनेत कमी मतदान झाले आहे. याबाबत निवडणूक आयोग आणि सर्वच राजकीय पक्ष चिंतेत आहेत. मतदारांची मतदानाप्रती असलेली ही उदासीनता कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. दिल्लीत मतदान वाढवण्यासाठी मतदारांना लग्नपत्रिकेसारखी निमंत्रण पत्रिका देऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या लग्नपत्रिकेवर लग्नाच्या तारखेच्या … Read more

‘राघव चड्ढा, आतिशी अन् सौरभ भारद्वाज यांनाही तुरुंगात…’ सीएम केजरीवाल आज भाजप कार्यालयात पोहोचणार

Lok Sabha Election 2024।  मी आणि आम आदमी पक्षाचे नेते रविवारी भाजपच्या कार्यालयात जाणार आहोत जेणेकरून पंतप्रधान आम्हाला तुरुंगात पाठवू शकतील. असं म्हणत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. त्यांच्या पक्षाच्या खासदार स्वाती मालीवाल यांच्यावरील कथित हल्ल्याच्या संदर्भात त्यांचे सहकारी बिभव कुमार यांना अटक केल्यानंतर काही तासांनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत अनेक … Read more

स्वाती मालीवाल प्रकरण : दिल्ली पोलिसांनी विभव कुमारला घेतले ताब्यात

Bibhav Kumar in Custody ।

Bibhav Kumar in Custody । आम आदमी पक्षाच्या (आप) खासदार स्वाती मालीवाल यांच्यासोबत झालेल्या कथित मारहाण प्रकरणी दिल्ली पोलिसांनी विभव कुमारला अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या एफआयआरमध्ये विभव कुमारचे नाव आहे. आता याप्रकरणी त्याची अधिक चौकशी केली जाणार आहे. दिल्ली पोलिसांनी विभव कुमारला मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानातून अटक केली आहे. त्यांना सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात … Read more

खासदार राघव चढ्ढा मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या भेटीसाठी दाखल ; लंडनमध्ये सुरू होते उपचार

Raghav Chadha meet Kejriwal ।

Raghav Chaddha meet Kejriwal । दिल्लीत राजकीय पेच वाढला आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यापूर्वी आज पक्षाचे खासदार राघव चड्डा मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरी पोहोचले आहेत. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राघव चढ्ढा उपचारासाठी परदेशात गेले होते. त्यानंतर आता परतले आहेत. राघव चढ्ढा डोळ्यांच्या गंभीर आजाराने होते त्रस्त Raghav Chaddha meet Kejriwal । राघव चढ्ढा यांच्या … Read more