Brij Bhushan Case : ब्रिजभूषण यांच्या अडचणीत वाढ; आरोपांशी संबंधित फोटो पोलिसांच्या हाती, कोणत्याही क्षणी…

नवी दिल्ली :- भारतीय कुस्तीगीर महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते, त्याचा तपास सुरू असताना पोलिसांच्या हाती काही महत्त्वपूर्ण फोटो व काही कागदोपत्री पुरावे लागले आहेत. त्यामुळे आता त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध दिल्ली न्यायालयात … Read more

आरोपपत्र दाखल करणारा अधिकारीच सांप्रदायिक; उमर खालिदने मांडली न्यायालयात बाजू

नवी दिल्ली – यूएपीए अंतर्गत ईशान्य दिल्ली दंगलीच्या खटल्यात त्यांच्या अशीलाविरोधात दाखल केलेले आरोपपत्र त्याला सांप्रदायिक म्हणून दर्शवते. तथापि, हा अहवाल तयार करणारा अधिकारी आणि त्याचे मन सांप्रदायिक होते, असे जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदच्या वकिलाने आज (शुक्रवार) दिल्ली न्यायालयात सांगितले. वरिष्ठ वकील त्रिदीप पैस यांनी उमर खालिदच्या बाजूने युक्तिवाद केला. ज्यांनी अतिरिक्त सत्र … Read more