‘दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या तयारीत मोदी सरकार’, आप मंत्री आतिशी यांचा मोठा दावा

Lok Sabha Election 2024 । मोदी सरकार दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या तयारीत असल्याचा दावा आम आदमी पक्षाच्या सरकारमधील मंत्री आतिशी यांनी केलाय. दिल्लीत निवडून आलेल्या सरकारविरोधात षडयंत्र रचले जात असल्याची माहिती त्यांच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. शुक्रवारी, 12 एप्रिल रोजी आतिशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 20 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात विभव कुमारवर कारवाई करण्यात आली … Read more

तुरुंगातील मुक्काम वाढणार कि सुटका होणार ? केजरीवाल यांचा आज होणार फैसला..

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी अटकेला आव्हान दिले आहे. त्यांच्या याचिकेवरील निर्णय आज  (मंगळवार) दिल्ली उच्च न्यायालय जाहीर करणार आहे. दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी केजरीवाल यांना अटक करण्यात आली. ती कारवाई ईडीने २१ मार्च यादिवशी केली. त्या अटकेला केजरीवाल यांनी याचिकेद्वारे आव्हान दिले. अटकेची कारवाई … Read more

आपच्या समर्थकांकडून केजरीवालांच्या अटकेच्या विरोधात एक दिवसाचे उपोषण

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी रविवारी जंतरमंतर येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. देशाच्या अन्य भागातही आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यावतीने असेच उपोषण करण्यात आले. केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही केजरीवाल समर्थकांनी असे उपोेषण केले. बोस्टनमधील हार्वर्ड स्क्वेअर, लॉस एंजेलिसमधील हॉलीवूड साइन, … Read more

“प्रवेश करा अन्यथा अटक करू.. भाजपने निरोप पाठवलाय” महिला नेत्याने पत्रकार परिषदेत स्पष्टचं सांगितलं

AAP VS Bjp : आम आदमी पक्षाच्या वरीष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी मंगळवारी दावा केला की भाजपमध्ये प्रवेश करावा अन्यथा एका महिन्याच्या आत अंमलबजावणी संचालनालयाकडून अटक करण्याची तयारी ठेवा असा निरोप आपल्याला भाजपकडून देण्यात आला आहे. आतिशी यांनी आज एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्या म्हणाल्या की आपल्याशी जवळीक असलेल्या एका व्यक्ती … Read more

‘हुकूमशाही हटवा, लोकशाही वाचवा’ ! विरोधकांवरील कारवाईच्‍या निषेधार्थ दिल्‍लीत महा रॅली

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह विरोधकांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून केल्‍या जात असलेल्‍या कारवाईच्‍या निषेधार्थ ‘इंडिया’ आघाडी रविवारी, 31 मार्च रोजी दिल्लीत महा रॅली काढणार आहे. या रॅलीचा ‘हुकूमशाही हटवा, लोकशाही वाचवा’ असा नारा असणार आहे. यामध्ये देशातील सर्व विरोधी पक्ष सहभागी होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे … Read more

संयुक्त राष्ट्राचे केजरीवालांच्या अटकेबाबत भाष्य ! भारतातील राजकीय वातावरणाविषयी व्यक्त केली चिंता

United Nations On Kejriwal arrest : भारतात निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच्या काळात विरोधकांची जी गळचेपी सुरू आहे, त्यावर संयुक्त राष्ट्रांनीही चिंता व्यक्त केली आहे. संयुक्तराष्ट्रांचे सरचिटणीस ॲन्टनी गुटेर्रेस यांच्यावतीने या विषयावर प्रतिक्रीया देताना त्यांच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, आम्हाला आशा आहे की, भारतात आणि ज्या देशात निवडणूक प्रक्रिया सुरू असते त्या देशातील नागरीकांचे राजकीय आणि … Read more

दिल्लीत वातावरण तापले ! विधानसभेच्या आवारात आप-भाजप कार्यकर्त्यांची निदर्शने

नवी दिल्ली – दिल्ली विधानसभेच्या आवारात आज सत्ताधारी आप आणि विरोधी भाजप या दोन्ही पक्षांच्या आमदारांनी बुधवारी जोरदार निदर्शने केल्याने वातावरण चांगलेच तापले होते. आम आदमीपक्षाचे आमदार पिवळे टीशर्ट आणि केजरीवालांच्या चेहऱ्याचे मुखवटे घालून विधानसभेच्या आवारात आले होत. मोदी का सबसे बडा डर केजरीवाल असे वाक्य लिहीलेले फलकही त्यांनी सोबत आणले होते. त्याचवेळी केजरीवालांनी राजीनामा … Read more

दारू घोटाळ्याच सत्य येणार समोर ! केजरीवाल उद्या कोर्टापुढे पुराव्यासह मांडणार तथ्य..

नवी दिल्ली – आपले पती अरविंद केजरीवाल हे कथित अबकारी कर घोटाळ्याच्या प्रकरणातील नेमके तथ्य कोर्टापुढे उघड करतील असे त्यांच्या पत्नी सुनीता यांनी स्पष्ट केले आहे. त्या म्हणाल्या की उद्या २८ मार्चला केजरीवाल कोर्टापुढे हे सत्य उघड करणार आहेत. दिल्ली अबकारी धोरण मनी लाँडरिंग प्रकरणात ईडी कोठडी संपल्यानंतर केजरीवाल यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार … Read more

निष्ठावान सहकारी की पत्नीकडे धुरा सोपवणार ! अरविंद केजरीवाल कोणाला उत्तराधिकारी निवडणार..

Arvind Kejariwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली आहे. ते राजीनामा देणार नाहीत असे त्यांच्या पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. समर्थकांचे म्हणणे आणि दावे एकीकडे आणि प्रत्यक्ष राजकारण वेगळे असते. भलेही केजरीवालांना आज दिल्लीचे मुख्यमंत्रिपद सोडण्यास बाध्य केली जाण्याची कोणती तरतूद नसेल. मात्र ही काही आदर्श व्यवस्था नाही याची केजरीवाल यांना स्वत:ला कल्पना … Read more

अटकेचा CM केजरीवालांवर परिणाम नाही ! तुरुंगातून सुरु केले काम.. मंत्र्याला दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

Kejriwal runs the government from jail : दारू घोटाळ्यात अटक करण्यात आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ईडीची चौकशी सुरूच आहे. सीएम अरविंद केजरीवाल सध्या सहा दिवसांच्या ईडीच्या कोठडीत आहेत आणि 28 मार्चला ईडी त्यांना कोर्टात हजर करणार आहे. म्हणजे यावेळची केजरीवालांची होळी ईडीच्या कोठडीतच होणार आहे. काहीही झाले तरी मी राजीनामा देणार नाही, तुरुंगातूनच … Read more