PUNE : ऑनलाइन डिलिव्हरी कर्मचाऱ्यांचा लाक्षणिक संप

पुणे – इंडियन गिग वर्कर्स फ्रंटच्या वतीने ओला-उबेर-स्विगी-झोमॅटो कंपन्यांच्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी बुधवारी लाक्षणिक बंद पुकारला. यामध्ये काही वगळता अन्य संघटनांनी सहभाग घेतल्यामुळे डिलिव्हरी सेवा बंद ठेवण्याची वेळ आली. दरम्यान, विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. “मोबाइल ऍपद्वारे सेवा देणाऱ्या कंपन्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ओला-उबेर यासह … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता घरापासून थेट सीटपर्यंत पोहोचणार सामान; जाणून घ्या काय आहे नवी सुविधा

मुंबई – रेल्वे प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने नवीन सुविधा सुरू केली आहे. प्रवाशांचे सामान आता त्यांच्या घरापासून थेट आरक्षित सीटपर्यंत पोहोचवले जाणार आहे. पश्चिम रेल्वेने या संदर्भात ट्विट करून माहिती दिली असून ही सुविधा सर्वप्रथम अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर उपलब्ध करण्यात आली आहे. आगामी काळात ही सुविधा सर्वच रेल्वे स्थानकांवर सुरू करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. … Read more