काळजी घ्या! ओमायक्रॉनमुळे स्मरणशक्तीवर होऊ शकतो परिणाम; व्हेरियंट मेंदूवर करतो हल्ला

न्यूयॉर्क : करोनाच्या ओमायक्रॉन  या नवीन व्हेरियंटने जगभरात धुमाकूळ घातला आहे. ओमायक्रॉन व्हेरियंट हा डेल्टा व्हेरियंटपेक्षाही धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्यांमध्ये विविध लक्षणे दिसतात, त्याचा परिणाम अनेक लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे होताना दिसत आहे. संशोधक सध्या ओमायक्रॉन संसर्गाच्या परिणामांवर संशोधन करत आहेत, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की, ओमायक्रॉनचे एक लक्षण अनेक महिने … Read more

आता काय जगावं की नाय ! डेल्टा अन् ओमायक्रॉनच्या संयोगातून निर्माण झाला नवीन “डेल्टाक्रॉन’

निकोसिया – डेल्टा आणि ओमायक्रॉन या करोनाच्या दोन विषाणूच्या संयुगातून एक नवीन उच्परिवर्तित विषाणू विकासित झाला आहे. त्याला “डेल्टाक्रॉन’असे तात्पुरते नाव देण्यात आले आहे. हा नवीन उत्परिवर्तित विषाणू सायप्रसमध्ये सापडला आहे. मात्र या विषाणूबद्दल काळजी करण्यासारखे नाही, असे तज्ञांनी म्हटले आहे. सायप्रसमध्ये नव्याने तपासणीसाठी घेण्यात आलेल्या 25 नमुन्यांमध्ये ओमायक्रॉनचे 10 उत्परिवर्तित अंश आढळले आहेत. या … Read more

घ्या! ओमायक्रॉन व डेल्टाचे मिश्रण ‘डेल्मिक्रॉन’ने चिंता वाढवली!

भारतासह जगातील सर्व भागांमध्ये करोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराच्या संसर्गाची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. देशात करोनाच्या या नवीन प्रकाराने बाधित झालेल्यांची संख्या 200 च्या पुढे गेली आहे. आत्तापर्यंतच्या अभ्यासात, आरोग्य तज्ञ ओमायक्रॉन प्रकाराला डेल्टा पेक्षा कितीतरी पटीने जास्त संसर्गजन्य म्हणत आहेत, ज्यामुळे लोकांना विशेष खबरदारी घेण्यास प्रवृत्त केले जाते.  करोनाच्या या नवीन प्रकाराच्या वाढत्या केसेसच्या पार्श्वभूमीवर शास्त्रज्ञांनी … Read more

डेल्टा आणि ओमायक्रॉन संयोगातून येणार आणखी घातक विषाणू?

लंडन, दि. 18- करोना च्या ओमायक्रॉन आवृत्तीने जगभर चिंतेचे वातावरण आहे. त्यातच तज्ज्ञानी व्यक्त केलेल्या शक्‍यतेने चिंतेत भर पडली आहे. ओमायक्रॉन या आवृत्तीचा विषाणू द आफ्रिकेत सापडल्यापासून अमेरिकेत संसर्ग होणाऱ्यामध्ये सर्वाधिक प्रमाण ओमायक्रॉनचे आहे. त्याने डेल्टा आवृत्तीची जागा घेतली आहे. पण जर या विषाणूच्या अतिसंसर्गशील अशा या दोन आवृत्ती एकत्र येऊन या विषाणूची सुपर आवृत्ती … Read more

डेल्टापेक्षाही ‘ओमिक्रॉन’ प्रकार जास्त धोकादायक! जाणून घ्या लक्षणे आणि प्रतिबंध करण्याच्या पद्धती

नवी दिल्ली : जगातील सर्व देशांमध्ये करोना संसर्गाची प्रकरणे पुन्हा एकदा जोर धरू लागली आहेत. दक्षिण आफ्रिकेतील B.1.1.1.529 या प्रकाराने करोनाचा नवा आणि सर्वात धोकादायक मानला जात असल्याने आरोग्य तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे. या नवीन प्रकाराला ‘ओमिक्रॉन’ असे नाव देण्यात आले आहे. जरी जगभरात ओमिक्रॉन प्रकाराची प्रकरणे फारच कमी आहेत, तरीही अभ्यासाच्या आधारावर … Read more

दोन्ही लसी घेतलेल्या लोकांकडूनही डेल्टाचा मोठ्या प्रमाणात प्रसार; नव्या संशोधनातील माहिती समोर

लंडन : मागील दोन वर्षांपासून करोनाने जगाला हैराण करून सोडले आहे.  दरम्यान,करोनाला रोखण्यासाठी लस हाच  एकमेव उपाय आहे. दरम्यान, आता करोनाच्या प्रसारासंदर्भात एक धक्कदायक माहिती समोर आली आहे. आजपर्यंत लस न घेतलेल्या लोकांकडून करोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आपण पहिले आहे. मात्र आता चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. करोनाच्या डेल्टा विषाणूचा प्रसार हा … Read more

चीनमधील फुजियान प्रांतात डेल्टाचा प्रादुर्भाव वाढला

हॉंगकॉंग – चीनमधील दक्षिणेकडील फुजियान प्रांतात करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढायला लागल्याची लक्षणे आहेत. फुजियान प्रांतातील पुतियान शहरातल्या प्राथमिक शाळेत शुक्रवारी डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव झाल्याचे उघड झाल्यामुळे प्रशासनाला नव्याने निर्बंध लागू करावे लागले आहेत.  हा प्रादुर्भाव आतापर्यंत सर्व प्रांतभर पसरलेला आहे. एकूण 3 शहरांमधील 100 जणांना डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. फुजियान प्रांतात … Read more

कोव्हॅक्‍सिनच्या तिसऱ्या चाचणीचे निष्कर्ष जाहीर; डेल्टा व्हेरियंटवर ‘इतके’ टक्‍के प्रभावी

COVID-19 vaccine patent waiver

हैदराबाद – भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्‍सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. ही लस करोनावर 77.8 टक्‍के प्रभावी ठरत असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. तसेच नवीन डेल्टा व्हेरियंटच्या बाबतीत ही लस 65.2 टक्‍के इतकी प्रभावी आहे. ही लस गंभीर स्वरूपाच्या कोविड विकारावर 93.4 टक्‍के प्रभावी ठरत आहे. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील … Read more