अल कायदाचा प्रमुख इराणमधून सक्रिय; अल जवाहरीच्या खात्म्यानंतर अल आदेल झालाय प्रमुख

तेहरान : जगातील प्रमुख दहशतवादी संघटना असणाऱ्या अल कायदाचा नवीन प्रमुख अल आदिल इराणमधून आपली सूत्रे हलवत असल्याची माहिती आहे. गेल्या वर्षी अमेरिकेच्या कारवाईत अल कायदाचा प्रमुख अल जवाहरी याचा खात्मा झाल्यानंतर जुलै 22 पासून अल आदिल याने सूत्रे सांभाळली असून इराणमध्ये राहून तो दहशतवादी कारवायांचे नियंत्रण करत आहे. अल आदिल मूळचा इजिप्तचा असून अल … Read more

संजय राऊतांकडून हिराबेन मोदींना श्रद्धांजली; पंतप्रधानांचे सांत्वन करत म्हटले,”जेंव्हा कोणतीही व्यक्ती आपल्या आईला गमावते..”

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे निधन झालं आहे. आज पहाटे उपचारादरम्यान हिराबेन यांनी अखेरचा श्वास घेतला. अहमदाबादमधील यू. एन. मेहता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. हिराबेन मोदी यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनीही हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच मोदी कुटुंबांच्या दुःखात … Read more

लहानपणीच आई गेली सोडून, घर खर्चासाठी सूत कातण्याचे काम…जाणून घ्या हिराबेन मोदी यांच्या संघर्षाची कहाणी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या १०० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, हिराबेन मोदी यांनी जीवनात संघर्ष केला आहे. पंतप्रधान मोदी आजही आईकडून शिकण्याचा प्रयत्न केला. हिराबेन या अतिशय शिस्तबद्ध होती. हिराबेन यांचा जन्म पालनपूरमध्ये झाला, लग्नानंतर त्या वडनगरला शिफ्ट झाल्या. हिराबेन यांचे लग्न … Read more

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन; 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर दिल्लीतील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. आज सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात मुलायम सिंह यादव यांच्यावर उपचार सुरू होते. … Read more

पंतप्रधान मोदींनी ‘बप्पीदां’चा फोटो शेअर करत व्यक्त केल्या भावना; म्हणाले,”त्यांचा जिंदादिल स्वभाव…”

नवी दिल्ली : भारतीय  सिनेसृष्टीत आपल्या अनोख्या शैलीतल्या गाण्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे आणि  पाच दशकांहून अधिक काळ गाजवलेले ज्येष्ठ संगीतकार व गायक बप्पी लहरी  यांचे निधन झाले आहे. ते ५९ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. बॉलिवूडमध्ये ‘बप्पीदा’ अशी ओळख असलेले बप्पी लहरी यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली … Read more

अभिनेते रमेश देव यांच्या निधनाने मराठी कलासृष्टीची मोठी हानी – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई :- “ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या निधनाने मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीचा एक गौरवशाली अध्याय संपला आहे. देखणं व्यक्तिमत्त्व, अष्टपैलू अभिनयाच्या बळावर मराठी नाट्य-चित्रपट रसिकांच्या हृदयसिंहासनावर अनेक दशकं अधिराज्य करणारा महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. रमेश देव यांच्या अभिनयानं मराठी कलारसिकांच्या पिढ्यांना मनमुराद आनंद दिला. मराठी कलासृष्टी समृद्ध करण्याचं काम रमेश देव यांनी केलं. सीमा आणि … Read more

Nashik | कॉ.नामदेवराव गोडसे यांच्या निधनाने सामाजिक चळवळीची मोठी हानी – छगन भुजबळ

नाशिक : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड नामदेवराव शिवराम गोडसे यांच्या निधनाने नाशिकच्या सामाजिक चळवळीची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. स्वातंत्र्यसैनिक आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते नामदेवराव गोडसे यांनी गोवा मुक्ती संग्रामाच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. शेतकरी आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होते. याकरिता त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. कॉम्रेड नामदेवराव हे … Read more

एन.डी.पाटील यांच्या निधनाने एका प्रामाणिक लोकनेत्याला आपण मुकलो – राज्यपाल कोश्यारी

मुंबई  : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार प्राध्यापक एन.डी. पाटील यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे. प्रा. एन डी पाटील हे जनसामान्य, कष्टकरी, शेतकरी व कामगारांसाठी अतिशय पोटतिडीकीने काम करणारे झुंजार नेते होते. कोणताही प्रश्न ते अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडत व त्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करत. शिक्षण क्षेत्राकरिता त्यांचे कार्य … Read more

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. आयुर्वेद व योग प्रचार प्रसारासाठी आयुष्य वेचणारे आयुर्वेदाचार्य श्री बालाजी तांबे यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले. श्री. तांबे यांनी आरोग्यविषयक लिखाण तसेच व्याख्यानांच्या माध्यमातून निरामय जीवन जगण्यासाठी लोकांना अखेरपर्यंत मार्गदर्शन केले. योगाप्रमाणेच आयुर्वेदाचे व श्रीमतभगवद्गीतेचे ज्ञान संपूर्ण जगापर्यंत … Read more

“खात्री करण्याआधीच असं ट्विट करण्याची काय घाई होती?”; निधनाच्या अफवेवर सुमित्रा महाजन संतापल्या

नवी दिल्ली : लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या निधनाची अफवा रात्री उशिरा सोशल मीडियावर पसरली होती. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी सुमित्रा महाजान यांचे निधन झाल्याचे ट्विट केले होते. मात्र ही अफवा असल्याचे समजल्यानंतर शशी थरुर यांनी ट्विट डिलिट केले आणि त्यांच्या निरोगी दिर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. दरम्यान, या प्रकरणावर सुमित्रा महाजन यांनी संताप व्यक्त … Read more