लक्षणे, कारणे, निदान आणि प्रतिबंध…. पावसाळ्यात डास चावल्यामुळे होणारा ‘डेंग्यू’ आजार काय आहे? वाचा सविस्तर…

Dengue Fever | Dengue : सध्या उष्णतेचा पारा कमी झाला असून अनेक ठिकाणी पावसाने तुफान हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. त्यांना आता कडक उन्हापासून आराम मिळाला आहे. पावसाळा जितका आनंददायी असतो तितकाच या ऋतूत आजारांचा धोकाही असतो. विशेषत: या ऋतूमध्ये डेंग्यूचा धोका खूप जास्त असतो, अशा परिस्थितीत पावसाळ्यात काही गोष्टींची माहिती करून घ्यावी जेणेकरून तुम्ही … Read more

Pune: डेंग्यूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सज्ज राहा

पुणे – पावसाळा सुरू होताच डेंग्यूचा प्रादूर्भाव वाढू लागतो. मागील दोन आठवड्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचून डासांची पैदास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डेंग्यूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी सोसायटीसह परिसरात पाण्याची डबकी साचणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. उत्पतीची ठिकाणे नष्ट करावी, असे आवाहन आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी केले आहे. राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त … Read more

PUNE: डेंग्यू, मलेरियाच्या गंभीर रुग्णांवर उपचार कसे करावेत?

पुणे – सद्यस्थितीत डेंग्यू आणि हिवताप रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. हा आजार जीवघेणाही ठरू शकतो. या रुग्णांवर उत्तम इलाज करून त्यांच्या आजाराची गंभीरता तसेच मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी रुग्णाचे व्यवस्थापन कसे करायचे, त्यासाठी त्याला अद्यावत उपचार कशापद्धतीने करावा आणि हे सर्व आपल्या सरकारी रुग्णालयात कसे मिळेल यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांना मार्गदर्शन करण्यात आले. पुणे येथे … Read more

अहमदनगर – डेंग्यूने घेतला विद्यार्थीचा बळी

शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बालमटाकळी तसेच परिसरातील काही गावात डेंग्यूसदृश्य आजाराने थैमान घातले आहे . बालमटाकळीच्या गणेश पांडूरंग वैद्य (वय १६ ) या इयत्ता १०वीच्या विद्यार्थीचे या आजाराने नुकतेच निधन झाल्याची घटना घडली. परिसरातील खासगी रुग्णालयात काही डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत असल्याने येथे घबराटीचे वातावरण पसरले आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश कदम, आरोग्य अधिकारी … Read more

Ramdas Kadam : “…तेव्हाच अजित पवारांना डेंग्यू झाला” ; रामदास कदमांची अजित पवारांवर उपरोधिक टीका

Ramdas Kadam : राज्यात मागील काही महिन्यांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी केली होती. राज्यात हा मुद्दा पेटला असताना अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यावरून आता राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर अजित पवारांना राजकीय डेंग्यू झाला, अशी … Read more

जयंत पाटील यांना डेंग्यूची लागण

मुंबई – काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील डेंग्यूग्रस्त झाले आहेत. जयंत पाटील यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. जयंत पाटील यांनी म्हंटले की, “कालपासून मला ताप आलेला असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आज डेंग्यूची तपासणी केली. थोड्या वेळापूर्वीच त्याचे रिपोर्ट आले असून मला डेंग्यू … Read more

अजित पवारांनी प्रकृतीबाबत दिली माहिती,’गेल्या काही दिवसांपासून मी डेंग्यूमुळे…’

Ajit Pawar –  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांना गेल्या अनेक दिवसांपासून डेंग्यूने आजारी (Dengue Fever) असून त्यांना ताप आणि अशक्तपणा आला होता, प्लेटलेट आणि पांढऱ्या रक्त पेशींची संख्या कमी झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी सांगितले होते. अशात आता अजित पवारांची सार्वजनिक जीवनातील गैरहजेरी चिंतेचा विषय ठरली असताना खुद्द त्यांनीच आपल्या प्रकृतीविषयी अपडेट दिली आहे.   … Read more

सर्दी, खोकल्याने पुणेकर ‘बेजार’

पुणे – उन्हाचा चटका, ढगाळ वातावरण तर रात्री थंडी आणि पहाटे धुके असा बदललेल्या हवामानामुळे शहरात सर्दी, ताप, खोकला, कफाच्या त्रासाने पुणेकर हैराण झाले आहे. त्यात डेंग्यूनेही डोके वर काढले असून, रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पावसाळा संपला आणि “ऑक्‍टोबर हिट’ सुरू झाली. अचानक हवामानात बदल झाल्यामुळे सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे असलेल्या रूग्णांची संख्या वाढू … Read more

डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण वाढले

पुणे – शहरात डेंग्यूचा डंख पुन्हा वाढला असून, रूग्णसंख्येने झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे प्लेटलेट्‌सचा तुटवडाही काही भागात जाणवत आहे. नागरिकांनी रक्तदान आणि प्लेटलेटदानासाठी पुढे यावे, असे आवाहन डॉक्‍टरांकडून केले जात आहे. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ होते. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे डेंग्यूच्या संख्येच उद्रेक झाला नसला तरी रुग्णसंख्या वाढलेली होती. आता … Read more

Ajit Pawar : अजित पवारांना विश्रांतीचा सल्ला ! डेंग्युबरोबरच पांढऱ्या पेशी कमी झाल्याचे लक्षण

Ajit Pawar – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना गेल्या चार दिवसांपासून डेंग्यूने आजारी (Dengue Fever) असून त्यांना ताप आणि अशक्तपणा आला आहे त्यांना विश्रांतीची गरज असल्याचे त्यांच्या डॉक्‍टरांनी सांगितले. मंगळवारी रात्री उशिरा पत्रकारांशी संवाद साधताना, डॉ. संजय कपोते, म्हणाले की उपमुख्यमंत्र्यांच्या प्लेटलेट आणि पांढऱ्या रक्त पेशींची संख्या कमी झाली आहे. बुधवारी सोनोग्राफीसह त्यांची … Read more