Pimpri-Chinchwad : महापालिकेचा कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगररचना विभागातील सर्वेअरला लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आज (बुधवार) दुपारी अडीचच्या सुमारास झाली. या कारवाईमुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे. संदीप लबडे असे लाच मागणाऱ्या सवेंअरचे नाव आहे. लबडे याने एकाकडे दोन लाखांची लाच मागितली होती. महापालिकेच्या नगर रचना विभागात यापूर्वीही लाचलुचपत विभागाच्या … Read more

कोरोना 11 मार्चपर्यंत किरकोळ आजार ; आयसीएमआरच्या साथरोग विभागाचे प्रमुख डॉ. समीरन पांडा यांचे मत

नवी दिल्ली – कोरोना 11 मार्चपर्यंत एक स्थानिक आजार बनेल, असे मत भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या साथरोग विभागाचे प्रमुख डॉ. समीरन पांडा यांनी व्यक्त केले.जर आम्ही आपली शस्त्रे खाली ठेवली नाहीत आणि करोना विषाणूंची नवी उत्परावर्तीत आवृत्ती आली नाही तर कोविड 11 मार्च पर्यंत स्थानिक आजार बनेल. जरी सध्या आढळणाऱ्या ओमायक्रॉन या आवृत्तीची जागा डेल्टाने … Read more

वाघोली येथील ‘त्या’ मेडिकलवर कारवाई करा ; माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांची तक्रार

वाघोली (ता. हवेली) (प्रतिनिधी)-  येथील 24 तास मेडिकलवर कारवाई करावी, अशी मागणी माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांनी अन्न व औषध प्रशासन विभाग व लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार निवेदनाद्वारे केली आहे. सातव पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, वाघोली येथे जाधव यांचे ट्‌वेंटी फोर सेवन मेडिकल सुरू आहे. मेडिकलमधून दोन महिन्यांपासून दिवसरात्र मेडिकल व्यतिरिक्त इतर … Read more

न्यूज लॉंड्रीचा डाटा उघड करू नका ; न्यायालयाचा प्रप्तिकर विभागाला आदेश

नवी दिल्ली – वृत्तसमूह असणाऱ्या न्यूज लॉंड्रीवर प्राप्तिकर विभागाने केलेल्या “सर्व्हे’च्या कारवाईत जप्त केलेला डेटा लीक करू नये, असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिला. या न्यूज पोर्टलचे सहसंस्थापक अभिनंदन सेखरी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. प्राप्तिकर विभागाला न्या. मनमोहन आणि नवीन चावला यांनी हा डाटा लीक होणार याची आपण काळजी घ्यावी, असे आदेश … Read more

प्राप्तीकर विभागाची अनिल देशमुख यांच्यावर कारवाई ;निवासस्थासह सहा संस्थांवर छापे

नागपूर – केंद्रीय अन्वेषण विभाग, अंमलबजावणी संचनालय यांच्यापाठोपाठ आता प्राप्तीकर विभागही राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे हात धुवून लागला आहे. अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या काटोल येथील निवासस्थानासोबतच जिल्ह्यातील त्यांच्याशी संबंधित 6 संस्थामवर प्राप्तीकर विभागाने छापे टाकले. देशमुख यांच्या निवासस्थानी सकाळीच प्राप्तीकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने दाखल. आर्थिक त्यांच्या घरी, त्यांच्या हॉटेलवर … Read more

सोनु सूदवरही आयकर विभागाची वक्रदृष्टी ; सहा ठिकाणांचा  सर्व्हे

नवी दिल्ली – देशभरातील हजारो गरजु लोकांना मोठ्या प्रमाणात मदत केल्याच्या कारणावरून देशभर चर्चेचा विषय ठरलेला अभिनेता सोनु सूद याच्यावरही आता आयकर विभागाची वक्रदृष्टी पडली आहे. आयकर विभागाने सोनु सूदशी संबंधीत सहा ठिकाणांवर सर्व्हे केल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व्हेत संबंधीत व्यक्तीचे प्रत्यक्ष उत्पन्न आणि कागदपत्रांमध्ये दाखवलेले उत्पन्न याच्याशी संबंधीत माहिती मिळवली जाते. हा प्रत्यक्ष … Read more

वैद्यकीय शिक्षण विभागात लवकरच भरतीप्रक्रिया

मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण विभागासाठी आवश्‍यक असणाऱ्या वर्ग 1 आणि वर्ग 2 ची पदभरती करण्यात येत आहे. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत वर्ग 3 पदभरतीबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे. वर्ग 4 बाबतची पदभरती अधिष्ठाता यांनी आपल्या स्तरावरुन करावी, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी … Read more

पुणे! विभागात करोनामुक्‍ती दर वाढला

आतापर्यंत 17 लाख 70 हजार व्यक्‍ती करोनामुक्‍त पुणे – विभागातील करोनामुक्‍ती दरामध्ये मागील पंधरा दिवसांत वाढ झाली आहे. 95 टक्‍क्‍यांपर्यंत असालेला बाधित दर शनिवारी जवळपास 96 टक्‍क्‍यांवर आला आहे. पुणे विभागातील 18 लाख 45 हजार 814 बाधितांपैकी आतापर्यंत 17 लाख 70 हजार 892 रुग्ण बरे झाले आहेत. तर, 36 हजार 857 सक्रीय बाधित संख्या आहे. … Read more

निधीवाटपात कोणत्याही विभागावर अन्याय नाही; उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही

मुंबई  – राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून विकासनिधीच्या वाटपात राज्याच्या कोणत्याही विभागावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्षांसह सर्व घटकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. विधानपरिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, राज्यावर आलेल्या करोनाच्या अभूतपूर्व संकटाचा सामना शासनाने अत्यंत धीर … Read more

दहा महिन्यांचे काम हाेणार अवघ्या एका दिवसात

चौकशी व कागदपत्रांची तपासणीसाठी 10 अधिकाऱ्यांची नियुक्ती नागरिकांना लवकर प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी भूमि अभिलेख विभागाचा निर्धार   पुणे -ड्रोनद्वारे गावठाणांची मोजणी झाल्यानंतर आता त्या मालकी हक्काची चौकशी व कागदपत्रांची तपासणी करण्याचे कामे वेगाने पूर्ण निर्धार भूमि अभिलेख विभागाने केला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील भूमि अभिलेख विभागातील उपअधीक्षकांना एकाच तालुक्यात चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. … Read more