पावसाळी पर्यटन जीवावर; चार जणांचा बुडून, एकाचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू

पुणे – सलग पाच दिवसांच्या सुट्या आल्याने पावसाळी पर्यटनासाठी भोर, वेल्हे, मुळशी धरण आणि गड-किल्ले क्षेत्राजवळ पर्यटकांची शनिवार (दि. 12) ते बुधवार (दि. 16) गर्दी होती. मात्र, या तीन तालुक्‍यांत वेगवेगळ्या ठिकाणी पाच जणांवर काळाने झडप घातल्याच्या घटना घडल्या असून, भोरमधील दोन, वेल्ह्यात एक आणि मुळशीत एकाचा बुडून, तर एकाचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला आहे. … Read more

इमारतींची उंची वाढल्यास झोपडपट्टी पुनर्वसन शक्‍य

पुणे – जनता वसाहत, राजीव गांधीनगर वसाहत आणि पर्वती पायथा येथील झोपडपट्टी पुनर्वसन मार्गी लावण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या परिसरात इमारतींच्या उंचीची मर्यादा 21 मीटरवरून 40 मीटरपर्यंत करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने राज्य शासनाकडे केली आहे. जनता वसाहतीच्या वरील बाजूस पर्वतीवर मंदिर आहे. पुरातत्त्व खात्याच्या यादीत श्रेणी-1 मध्ये या वस्तूचा समावेश … Read more

पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात; जुन्नर विभागात केवळ ६ कर्मचारी

किल्ले शिवनेरी, लेण्याद्री सह विविध गुंफांमध्ये केवळ ६ कर्मचारी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे पंतप्रधानांना पत्र जुन्नर (प्रतिनिधी) – महाराष्टाततील पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात करण्यात आलेली आहे. ह्या अस्थायी कर्मचाऱ्यांपैकी अनेक जण १० किंवा अधिक वर्षांपासून या विभागात कार्यरत आहेत. मुंबई सर्कलच्या अंतर्गत येणाऱ्या वसई, एलिफंटा केव्हस, रायगड, जुन्नर, … Read more