पुणे | शाळेच्‍या पहिल्‍या दिवशी मोफत पाठ्यपुस्‍तके मिळणार

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषद, खासगी अनुदानित आणि नगरपरिषदेच्या हद्दीतील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांना आतापर्यंत 95 टक्के पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे. पुढील दोन दिवसांत उर्वरित मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. त्‍यामुळे शाळेच्‍या पहिल्‍याच दिवशी विद्यार्थ्यांच्‍या हातात पुस्‍तक उपलब्ध होणार आहे. पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधून सुमारे 17 लाख 99 हजार 573 … Read more

satara | आरटीई प्रवेशासाठी दि. ३१ मे ची डेडलाईन

सातारा, (प्रतिनिधी) – आरटीई प्रवेशासाठी दि. ३१ मे ची डेडलाईनआर्थिक दुर्बल घटकातील बालकांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी आरटीई प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून शिक्षण विभागाकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली होती. त्यास स्थगिती देण्यात आल्याने जुन्याच पध्दतीने प्रवेश होणार आहेत. त्यासाठी दि. १७ मे पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असून दि.३१ मे पर्यंत अर्जाची डेडलाईन … Read more

पिंपरी | महापालिकेच्‍या प्राथमिक शिक्षण विभागात फेरबदल

पिंपरी, (प्रतिनिधी) – महापालिकेच्‍या प्राथमिक शिक्षण विभागात फेरबदल करण्यात आले आहेत. प्रशासन अधिकारी म्‍हणून कार्यरत असणारे संजय नाइकडे यांची पुणे जिल्‍हा परिषदेच्‍या शिक्षण विभागात बदली करण्यात आली आहे. गेल्‍या दोन वर्षांपासून ते या पदावर कार्यरत होते. आरटीइ, इतर शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा कार्यभार त्‍यांच्‍याकडे देण्यात आला होता. त्‍यांच्‍या जागेवर संगिता बांगर-घोडेकर यांची नियुक्‍ती झाली आहे. तत्‍कालीन … Read more

PUNE: असरच्या अहवालाचा असाही परिणाम…

पुणे – प्रथम या संस्थेने असर २०२३ हा सर्वेक्षणाचा अहवाल सादर केला होता. त्यात शाळकरी विद्यार्थ्यांना साधी गणितीय समीकरणे आणि वाचन अशा मुलभूत संकल्पनाही येत नसल्याचे समोर आले होते. डोळ्यांत अंजन घालणाऱ्या या रिपोर्टमुळे शिक्षण विभागच पुरता हादरला आहे. आता ही चिंताजनक स्थिती सुधारण्यासाठी पर्यवेक्षकीय यंत्रणा सुधारण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख … Read more

PUNE: सुट्टीच्या सूचना नसल्याने मुले पोहचली शाळेत

पुणे – आळंदी एकादशीच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने पुणे जिल्ह्यासाठी (शुक्रवारी) सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. पण, याबाबत महापालिका शाळांना सुट्टीचा निरोप दिलाच नाही. तसेच शिक्षकांनीही पालकांना काहीच कळवले नाही. त्यामुळे अनेक शाळांमध्ये सकाळी गोंधळ उडाला. अनेक मुले तसेच शिक्षकही शाळेत पोहचले. मात्र, सुट्टी असल्याचे लक्षात आल्यानंतर लगेच शाळा सोडण्यात आल्या. तर महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांशी … Read more

शिष्यवृत्तीपासून 2,400 विद्यार्थी वंचितच

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होऊनही गरीब गरजू 2 हजार 402 विद्यार्थी दोन वर्षांपासून शिष्यवृत्तीपासून वंचितच राहिले आहेत. शाळांनी विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्याची माहितीच दिली नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळाली नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. यावरुन शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. विद्यार्थ्यांना … Read more

जि. प. शिक्षण विभागाची झडती; 12 अधिकाऱ्यांच्या पथकाकडून कामकाज

पुणे – जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासंदर्भात सतत तक्रारी प्राप्त होत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी विभागातील प्रलंबित कामांची तपासणी करण्यासाठी 12 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती केली आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागातील कामकाजाला गती मिळण्याची चिन्हे आहेत. शिक्षण विभागातील स्व मान्यता यू-डायस प्रणाली, शिक्षकांची थकीत बिले, आणि एकूणच कारभार याबद्दल गेल्या काही … Read more

जि. प. शिक्षण अधिकाऱ्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे ताशेरे

पुणे – जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कार्यपद्धतीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत कडक शब्दात ताशेरे ओढले. शिक्षण विभागाकडून स्व-मान्यता देण्यासाठी रेड कार्ड तयार केले आहे. शिक्षण विभागातील गैरकारभार वेळीच सुधारा अन्यथा कारवाई करण्याचा इशारा अजित पवार यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना दिला. पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार … Read more

गैरप्रकार करणाऱ्यांना ‘स्व-प्रमाणपत्रा’साठी मुदत; ‘टीईटी’ परीक्षा प्रामाणिकपणे देणाऱ्या उमेदवारांवर अन्याय

पुणे – ‘टीईटी’ परीक्षामध्ये गैरप्रकार केल्यामुळे प्रतिबंधित केलेल्या उमेदवारांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्व-प्रमाणत्राची संधी देत पदभरती प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाणार आहे. यामुळे प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय होणार असल्याने संबंधित उमेदवारांकडून संताप व्यक्‍त करण्यात येत आहे. उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार शिक्षक भरतीसाठीच्या “टीईटी’ परीक्षेत गैरप्रकार प्रकरणातील उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र सादर करण्याची संधी दिली असून पवित्र पोर्टलवर नोंदणीसाठी … Read more

गणवेश, साहित्य वाटपाचा अखेर मार्ग मोकळा

पुणे – महापालिकेच्या शिक्षण विभागातील शाळांमधील सव्वा लाख विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य तसेच गणवेशाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या मुलांना शैक्षणिक साहित्याचे अनुदान डीबीटीद्वारे देण्यात येणार असून त्यासाठीच्या तब्बल 39 कोटी 55 लाख रुपयांच्या खर्चात मान्यता देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिली. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच ही रक्कम मुलांच्या खात्यात जमा होणे … Read more