मराठवाड्यात अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या भागात तात्काळ पंचनाम्याचे आदेश – उपमुख्यमंत्री पवार

मुंबई – मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चाळीसगाव आणि औरंगाबादमधील कन्नड तालुक्यात जमिनी खरडून वाहून गेल्या. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. नुकसान झालेले जिल्हे, गाव यांचे पंचनामे तातडीने कारवाई करण्याचे निर्देश  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. आज राष्ट्रवादी भवन येथे उपमुख्यमंत्री अजित  पवार … Read more

‘संजीवन वन उद्यान’ ऑक्‍सिजन पार्क म्हणून नावारूपाला येईल – उपमुख्यमंत्री पवार

पुणे – “संजीवन वन उद्यान’ एका देखण्या उद्यानात रुपांतर हे जैवविविधता संवर्धनाचे आदर्श उदाहरण ठरेल. जैवविविधता जोपासणारे हे उद्यान “ऑक्‍सिजन पार्क’ म्हणून नावारूपाला येईल. सौंदर्यीकरण, प्रदूषण नियंत्रणाबरोबरच वारजे, कोथरूड परिसरातील नागरिकांसाठी एक चांगला ऑक्‍सिजन पार्क तयार होईल, असे मत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. पुणे महानगर परिसरात वनविभागाच्या टेकड्या व जागा आहेत, … Read more

शेती पंपाला पुरेशी वीज मिळावी यासाठी सौर ऊर्जेला प्राधान्य – उपमुख्यमंत्री पवार

शिर्डी :- सौर ऊर्जा पर्यावरणपूरक आहे. त्यामधून हानिकारक कार्बन डाय ऑक्साईड वायूचे उत्सर्जन होत नाही. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही तसेच सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतीला दिवसा वीज पुरवठा करता येत असल्याने सौर ऊर्जेला प्राधान्य देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राहूरी येथे केले. एकात्मिक ऊर्जा विकास-1 अंतर्गत राहूरी खुर्द येथील 33/11 उपकेंद्र … Read more

उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर आणखी एक जबाबदारी…

पुणे – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे संपूर्ण कामकाज नियोजन विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. त्यामुळे अण्णासाहेब पाटील महामंडळाचा कारभार आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आला आहे. नियोजन विभाग हा पवार यांच्याकडे असून त्यामुळे या महामंडळाचे प्रस्ताव लवकर मार्गी लागणार आहे. मागील महिन्यात शासनाने सारथी संस्थेचा कारभार सुध्दा नियोजन विभागाकडे हस्तांतरीत केला. आता, अण्णासाहेब … Read more